soybean rate today: तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2020 मध्ये मिळालेला सोयबीन भाव सुमारे 10,000 रुपये प्रति क्विंटल, हा परत कधी मिळणार ? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडला आहे.
तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2020 मध्ये सोयबीनला विक्रमी भाव मिळाला होता. त्या वर्षी सोयबीन भाव भाव सुमारे 10,000 रुपये प्रति क्विंटल असा मिळालेला. पण
त्यानंतर सोयबीन उत्पादन खर्च पण वारेमाप वाढला पण भाव काही वाढला नाही.
सोयबीन हे केवळ शेतकऱ्यांचे अधिकृत पैशाचे स्रोत नसून ते नगदी पिकांपैकी एक विशेष पीक आहे जे शेतकऱ्यांना खात्रीशीर नफा देऊ शकते. मात्र, त्याचे सध्याचे बाजारभाव घसरले आहेत.
बदलत्या हवामानामुळे आणि भावात असणारी अनियमितता यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि आणि सोयाबीनला न मिळणार भाव यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत, त्यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे. यामुळे उत्पादित मालाच्या किमतीत स्थिरता नसणे, ही चिंतेची बाब आहे.
सोयबीनचे दर स्थिर आणि वाढवण्याची जबाबदारी केवळ व्यापाऱ्यांची नसून केंद्र सरकारची आहे, केंद्र सरकारच्या तेल आणि कच्च्या मालाच्या आयाती धोरणमुळे व आंतराराष्ट्रीय सोयबीन पेंडीच्या पडलेल्या भावामुळे यंदा सोयाबीनचे दर घसरले आहेत. तसेच अर्जेंटिना मध्ये सोयाबीनचे उप्तादन या वर्षी विक्रमी झाले आहे.
सध्या कमी असलेल्या भावामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन कमी विकले आहे तर भाव वाढून मिळेल या आशेने ते घरातच साठऊन ठेवले आहे. शेतकऱयांच्या मते सध्या सोयबीनला कमीत कमी साडेसहा ते साडेसात हजार रुपये भाव मिळावा.
सोयबीनच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारातही सोयबीन च्या दरात स्थिरता नाही. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयबीनची किंमत किंचित कमी होऊन $11.59 प्रति बुशेल झाली.
सोयपेंड $344 वर पोहोचला आहे. देशांतर्गत बाजारातही सोयबीन वर दबाव जाणवत आहे. आज सोयबीन चा भाव 4,200 ते 4,600 रुपये आहे. हा ट्रेंड आणखी काही आठवडे चालू राहील का? सोयबीन बाजारातील जाणकारांनी याबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
soybean rate today Maharshtraआजचे जिल्हा निहाय सोयबीन भाव
soybean rate today Akola सोयबीन उत्पादक जिल्हा: अकोला
सोयबीन जात: पिवळा
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 4299
सोयबीन कमीत कमी भाव: 4075
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4508
सोयबीन सर्वसाधारण दर: 4400
soybean rate today Ahmednagar सोयबीन उत्पादक जिल्हा: अहमदनगर
सोयबीन जात: —
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 9
सोयबीन कमीत कमी भाव: 4300
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4401
सोयबीन सर्वसाधारण दर: 4350
soybean rate today Amravati सोयबीन उत्पादक जिल्हा: अमरावती
सोयबीन जात: लोकल
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 102
सोयबीन कमीत कमी भाव: 4350
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4485
सोयबीन सर्वसाधारण दर: 4417
soybean rate today Beed सोयबीन उत्पादक जिल्हा: बीड
सोयबीन जात: पिवळा
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 51
सोयबीन कमीत कमी भाव: 4450
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4550
सोयबीन सर्वसाधारण दर: 4510
soybean rate today Buldhana सोयबीन उत्पादक जिल्हा: बुलढाणा
सोयबीन जात: लोकल
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 1230
सोयबीन कमीत कमी भाव: 4000
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4450
सोयबीन सर्वसाधारण दर: 4300
soybean rate today Buldhana सोयबीन उत्पादक जिल्हा: बुलढाणा
सोयबीन जात: पिवळा
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 577
सोयबीन कमीत कमी भाव: 4200
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4330
सोयबीन सर्वसाधारण दर: 4265
soybean rate today Chandrapur सोयबीन उत्पादक जिल्हा: चंद्रपुर
सोयबीन जात: पिवळा
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 187
सोयबीन कमीत कमी भाव: 4173
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4313
सोयबीन सर्वसाधारण दर: 4250
soybean rate today Chatapati Sambhaji Nagar सोयबीन उत्पादक जिल्हा: छत्रपती संभाजीनगर
सोयबीन जात: —
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 62
सोयबीन कमीत कमी भाव: 4200
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4300
सोयबीन सर्वसाधारण दर: 4250
soybean rate today Dharashiv सोयबीन उत्पादक जिल्हा: धाराशिव
सोयबीन जात: —
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 72
सोयबीन कमीत कमी भाव: 4400
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4400
सोयबीन सर्वसाधारण दर: 4400
soybean rate today Dharashiv सोयबीन उत्पादक जिल्हा: धाराशिव
सोयबीन जात: पिवळा
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 15
सोयबीन कमीत कमी भाव: 4500
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4500
सोयबीन सर्वसाधारण दर: 4500
soybean rate today Hingoli सोयबीन उत्पादक जिल्हा: हिंगोली
सोयबीन जात: लोकल
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 800
सोयबीन कमीत कमी भाव: 4050
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4500
सोयबीन सर्वसाधारण दर: 4275
soybean rate today Hingoli सोयबीन उत्पादक जिल्हा: हिंगोली
सोयबीन जात: पिवळा
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 65
सोयबीन कमीत कमी भाव: 4250
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4350
सोयबीन सर्वसाधारण दर: 4300
soybean rate today Jalna सोयबीन उत्पादक जिल्हा: जालना
सोयबीन जात: पिवळा
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 25
सोयबीन कमीत कमी भाव: 4400
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4525
सोयबीन सर्वसाधारण दर: 4475
soybean rate today Nagpur सोयबीन उत्पादक जिल्हा: नागपूर
सोयबीन जात: लोकल
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 409
सोयबीन कमीत कमी भाव: 4200
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4545
सोयबीन सर्वसाधारण दर: 4459
soybean rate today Nagpur सोयबीन उत्पादक जिल्हा: नागपूर
सोयबीन जात: पिवळा
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 21
सोयबीन कमीत कमी भाव: 4291
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4370
सोयबीन सर्वसाधारण दर: 4300
soybean rate today Nanded सोयबीन उत्पादक जिल्हा: नांदेड
सोयबीन जात: पिवळा
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 5
सोयबीन कमीत कमी भाव: 4281
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4281
सोयबीन सर्वसाधारण दर: 4281
soybean rate today Parbhani सोयबीन उत्पादक जिल्हा: परभणी
सोयबीन जात: पिवळा
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 127
सोयबीन कमीत कमी भाव: 4550
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4600
सोयबीन सर्वसाधारण दर: 4550
soybean rate today Solapur सोयबीन उत्पादक जिल्हा: सोलापूर
सोयबीन जात: लोकल
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 3
सोयबीन कमीत कमी भाव: 4480
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4480
सोयबीन सर्वसाधारण दर: 4480
soybean rate today Wardha सोयबीन उत्पादक जिल्हा: वर्धा
सोयबीन जात: पिवळा
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 371
सोयबीन कमीत कमी भाव: 4000
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4348
सोयबीन सर्वसाधारण दर: 4200
soybean rate today Washim सोयबीन उत्पादक जिल्हा: वाशिम
सोयबीन जात: —
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 4960
सोयबीन कमीत कमी भाव: 4138
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4448
सोयबीन सर्वसाधारण दर: 4340
soybean rate today Washim सोयबीन उत्पादक जिल्हा: वाशिम
सोयबीन जात: पिवळा
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 2400
सोयबीन कमीत कमी भाव: 4328
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4469
सोयबीन सर्वसाधारण दर: 4375
soybean rate today Yavatmal सोयबीन उत्पादक जिल्हा: यवतमाळ
सोयबीन जात: पिवळा
सोयबीन परिमाण: क्विंटल
सोयबीन आवक: 633
सोयबीन कमीत कमी भाव: 4290
सोयबीन जास्तीत जास्त भाव: 4443
सोयबीन सर्वसाधारण दर: 4369
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.