Soybean rate today: एप्रिल, मे मध्ये सोयबीनला काय भाव मिळणार ? बाजारभाव तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती ! 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean rate today: भारतातील सोयबीन बाजारभावा वर परिणाम होतो तो आंतरराष्ट्रीय सोयपेंड Soybean भाव व सोयतेल याचा. तसेच देशांतर्गत उप्त्पादन व बाजारातील आवक याचा. पण मागच्या काही महिन्यापासून सोयबीन चे पडलेले भाव यामुळे सोयबीन उप्तादक शेतकरी यामध्ये प्रचंड नाराजी आहे. तसेच सध्या कमी भावामुळे बाजारातील आवक प्रचंड कमी झाली आहे.

आंतराष्ट्रीय बाजारातील भाव ११-१२ डॉलर च्या आसपास आहेत तर सोयपेंड चे ३४५ डॉलर च्या आसपास होते. पण हा आंतरराष्ट्रीय बाजार मध्ये वाढलेला भाव स्थिर राहत नाही आहे कमी जास्त होत आहे त्यामुळे याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे. बाजार समित्या तसेच प्रक्रिया प्लांट वर पण दिसून येत आहे. बाजारभावामधील सोयबीनचे सध्याचे भाव ४४०० ते ४६०० च्या दरम्यान आहेत. आज Soybean सोयबीनला सगळ्यात जास्त भाव सांगली मध्ये मिळाला तो रुपये ४८०० होता.

परंत महाराष्ट्रातील बऱ्याच बाजारसमितीमधील भाव स्थिर आहेत परंतु आंतरराष्टीय बाजारमध्ये Soybean सोयबीनचे भाव जर असेच स्थिर राहिले तर भारतीय बाजारमध्ये पण याचा परिणाम दिसून येईल एप्रिल व मे महिन्यात त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेत पण दिसून येईल. भाव ५००० च्या आसपास स्थिर होऊ शकतो व भावामध्ये सुधारणा दिसून येईल असे मत बाजाराभाव तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. 

Soybean rate today सोयबीन भाव महाराष्ट्र

BARSHI Soybean rate today        Rs 4475

TULJAPUR           Soybean rate today        Rs 4450

SOLAPUR            Soybean rate today        Rs 4500

AMARAWATI     Soybean rate today        Rs 4450

SANGALI             Soybean rate today                       Rs 4800

NAGPUR                            Soybean rate today        Rs 4363

AKOLA  Soybean rate today        Rs 4360

YEOTMAL           Soybean rate today        Rs 4245

CHIKHALI            Soybean rate today        Rs 4290

FD कुठं करावी; कोणत्या बँकेत मिळते जास्त व्याज, पहा पूर्ण माहिती !

BEED     Soybean rate today        Rs 4461

BHOKARDAN  Soybean rate today            Rs 4350

HINGOL Soybean rate today       Rs 4250

JINTUR  Soybean rate today        Rs 4330

DIGRAS Soybean rate today        Rs 4315

PARTUR              Soybean rate today        Rs  4300

UMARGA            Soybean rate today        Rs 4401

SINDKHED Soybean rate today   Rs 4615

UMARKHED       Soybean rate today        Rs 4350

2 thoughts on “Soybean rate today: एप्रिल, मे मध्ये सोयबीनला काय भाव मिळणार ? बाजारभाव तज्ज्ञांनी दिली मोठी माहिती ! ”

Leave a Comment