soybean: कालच्या वाढीनंतर आजच्या बाजारात सोयाबीन आणि सोयाबीन तेलाच्या दरात नरमाई आली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची किंमत $11.94 प्रति बुशेल आणि सोयाबीन तेलाची किंमत $339 प्रति टन होती. सोयाबीन आणि सोयाबीन पेंडीचे भावही टिकलेले नाहीत.
राज्यात सोयाबीनची आवक वाढत असून, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीत सोयाबीन आणण्यास सुरुवात केली आहे. सध्या 17 हजार 376 क्विंटल सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आले आहे. मात्र, पुरवठा वाढल्याने सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचे दर घसरले आहेत. त्यामुळे देशात सोयाबीनचे दर चार हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.
बाजार विश्लेषकांच्या मते, या स्थितीत आणखी काही आठवडे बदल होण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरावर होणार आहे.
महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन भाव soybean rate today
संभाजी नगर सोयबीन भाव sambhaji nagar soybean rate today
बीड सोयबीन भाव Beed soybean rate today Rs 4457 /- क्विंटल
जालना सोयबीन भाव Jalna soybean rate today Rs 4325 /- क्विंटल
धाराशिव सोयबीन भाव Dharashiv soybean rate today Rs 4400 /- क्विंटल
नांदेड सोयबीन भाव Nanded soybean rate today Rs 4370 /- क्विंटल
लातूर सोयबीन भाव Latur soybean rate today Rs 4560 /- क्विंटल
परभणी सोयबीन भाव Parbhani soybean rate today Rs 4400 /- क्विंटल
हिंगोली सोयबीन भाव Hingoli soybean rate today Rs 4260 /- क्विंटल
भंडारा सोयबीन भाव Bhandara soybean rate today Rs 4000 /- क्विंटल
चंद्रपूर सोयबीन भाव Chandrapur soybean rate today Rs 4200 /- क्विंटल
गडचिरोली सोयबीन भाव Gadchiroli soybean rate today Rs 4200 /- क्विंटल
गोंदिया सोयबीन भाव Gondia soybean rate today Rs 4200 /- क्विंटल
नागपूर सोयबीन भाव Nagpur soybean rate today Rs 4291 /- क्विंटल
वर्धा सोयबीन भाव Wardha soybean rate today Rs 4200 /- क्विंटल
अकोला सोयबीन भाव Akola soybean rate today Rs 4235 /- क्विंटल
अमरावती सोयबीन भाव Amravati soybean rate today Rs 4245 /- क्विंटल
बुलढाणा सोयबीन भाव Buldhana soybean rate today Rs 4100 /- क्विंटल
यवतमाळ सोयबीन भाव Yavatmal soybean rate today Rs 4265/- क्विंटल
वाशीम सोयबीन भाव Washim soybean rate today Rs 4265 /- क्विंटल
अहमदनगर सोयबीन भाव Ahmednagar soybean rate today Rs 4200/- क्विंटल
धुळे सोयबीन भाव Dhule soybean rate today Rs 4205 /- क्विंटल
जळगाव सोयबीन भाव Jalgaon soybean rate today Rs 4200 /- क्विंटल
नंदुरबार सोयबीन भाव Nandurbar soybean rate today Rs 4200 /- क्विंटल
नाशिक सोयबीन भाव Nashik soybean rate today Rs 4225 /- क्विंटल
पुणे सोयबीन भाव Pune soybean rate today Rs 4245 /- क्विंटल
सोलापूर सोयबीन भाव Solapur soybean rate today Rs 4300 /- क्विंटल
सातारा सोयबीन भाव Satara soybean rate today Rs 4200 /- क्विंटल
सांगली सोयबीन भाव Sangli soybean rate today Rs 4200 /- क्विंटल
कोल्हापूर सोयबीन भाव Kolhapur soybean rate today Rs 4200 /- क्विंटल
सर्व शेतकरी नि स्वतः सोयाबिनचे भाव चोकशी करूनच सोयबीन विकण्यास न्यावे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.
सोयाबीन चे दर वाढणार की आहे तेथेच स्थिर राहणार