soybean rate: जागतिक बाजारपेठेत नवीन वर्षात सोयाबीन व खाद्य तेल व सॊयपेंड च्या दारात घसरण कामच आहे. तसेच भारतात केलेल्या खाद्य तेलाच्या आयातीमुळे भाव वाढण्याची शक्यता कमी आहे तरी शेतकरी बांधवानी लगेच सोयबीन विकायची घाई करून नये गॅरेज असेल तसाच टप्प्याटप्याने थोडे तोडे करून विकावे. पाहुयात आजचे सोयबीन बाजारभाव.
आजचे सोयाबीन भाव
राज्यातील प्रमुख सोयबीन प्रमुख बाजारपेठेचा भाव जिल्ह्यानुसार
लातूर जिल्हा सोयबीन भाव
लातूर
शिरूर ताजबंद – 4665/- प्रति क्विंटल या प्रमाणे
शिरूर अनंतपाळ – 4670/- प्रति क्विंटल या प्रमाणे
किनगाव – 4660/- प्रति क्विंटल या प्रमाणे
किल्लारी – 4670/- प्रति क्विंटल या प्रमाणे
निलंगा – 4665/- प्रति क्विंटल या प्रमाणे
लोहारा- 4660/- प्रति क्विंटल या प्रमाणे
कासार सिरशी – 4655/- प्रति क्विंटल या प्रमाणे
वलांडी – 4655/- प्रति क्विंटल या प्रमाणे
रेणापूर – 4695/- प्रति क्विंटल या प्रमाणे
आष्टामोड – 4680/- प्रति क्विंटल या प्रमाणे
निटुर – 4670/- प्रति क्विंटल या प्रमाणे
धाराशिव जिल्हा सोयबीन भाव
येडशी – 4660/- प्रति क्विंटल या प्रमाणे
कळंब – 4660/- प्रति क्विंटल या प्रमाणे
घोगरेवाडी – 4670/- प्रति क्विंटल या प्रमाणे
वाशी – 4640/- प्रति क्विंटल या प्रमाणे
धाराशिव – 4660/- प्रति क्विंटल या प्रमाणे
ईट – 4640/- प्रति क्विंटल या प्रमाणे
तुळजापूर – 4660/- प्रति क्विंटल या प्रमाणे
परभणी जिल्हासोयबीन भाव
पुर्णा – 4600/- प्रति क्विंटल या प्रमाणे
पालम – 4620/- प्रति क्विंटल या प्रमाणे
मानवत – 4610/- प्रति क्विंटल या प्रमाणे
ब्राम्हणगाव (परभणी) – 4630/- प्रति क्विंटल या प्रमाणे
बीड जिल्हा सोयबीन भाव
अंबाजोगाई – 4665/- प्रति क्विंटल या प्रमाणे
बर्दापुर – 4675/- प्रति क्विंटल या प्रमाणे
केज – 4655/- प्रति क्विंटल या प्रमाणे
बनसारोळा – 4660/- प्रति क्विंटल या प्रमाणे
नेकनुर – 4645/- प्रति क्विंटल या प्रमाणे
घाटनांदूर- 4675/- प्रति क्विंटल या प्रमाणे
पाटोदा – 4620/- प्रति क्विंटल या प्रमाणे
तेलगाव – 4640/- प्रति क्विंटल या प्रमाणे
नांदेड जिल्हा सोयबीन भाव
अर्धापूर (खडकुत)- 4610/- प्रति क्विंटल या प्रमाणे
नायगाव – 4600/- प्रति क्विंटल या प्रमाणे
जांब – 4655/- प्रति क्विंटल या प्रमाणे
सोनखेड – 4620/- प्रति क्विंटल या प्रमाणे
देगलूर – 4630/- प्रति क्विंटल या प्रमाणे
सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4650/- प्रति क्विंटल या प्रमाणे
तरी वरील प्रमाणे आजचे सोयाबीन बाजारभाव आहेत. सर्व शेतकरी बांधवानी स्वतः चोकशी करूनच सोयाबीन विकायला न्यावे.
रोजच्या बाजारभावा ग्रुप जॉईन करा.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.