soybean: सोयाबीन भावात मोठ्या घडामोडी; पहा आजचा भाव!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

soybean rate: बाजारात सोयाबीनची आवक घटली आहे. या घसरणीमुळे भाव हमीभावापेक्षा कमी असल्याचे संकेत मिळाले आहेतच, शिवाय शेतकऱ्यांची निराशाही झाली आहे. यंदाच्या कडक उन्हामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनची लागवड कमी झाली असून, परिणामी उत्पादनात घट झाली आहे.

पावसामुळे बाजारात सोयबीन पुरवठाही घटला आहे. असे असतानाही बाजार समित्यांना भाव टिकतील याची शाश्वती नाही. किल्ला धारूर बाजार समितीत आजचा सर्वाधिक दर ४,४१० रुपये प्रतिक्विंटल होता, तर काही बाजार समित्यांमध्ये भाव ३५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले.

मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसांत सोयाबीनची आवक घटली असून, त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे. या स्थितीत बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Soybean rate today in Maharashtra महाराष्ट्रातील प्रमुख बाजार पेठेतील सोयबीन भाव

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दरपरिमाण
01-04-2024      
तुळजापूर75450045004500क्विंटल
नागपूरलोकल114410043114258क्विंटल
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा54425043004275क्विंटल
देउळगाव राजापिवळा1410041004100क्विंटल
31-03-2024      
सिल्लोड13410042004200क्विंटल
उदगीर1500446944984483क्विंटल
परभणीलोकल195420044004250क्विंटल
वरोरापिवळा3360040003750क्विंटल
वरोरा-शेगावपिवळा51350040003700क्विंटल
वरोरा-खांबाडापिवळा4300040003500क्विंटल
भिवापूरपिवळा500380044004100क्विंटल
देवणीपिवळा4450045004500क्विंटल
30-03-2024      
चंद्रपूर2467047004700क्विंटल
सिल्लोड5425043504300क्विंटल
परभणीलोकल146420043004250क्विंटल
नागपूरलोकल114410043314273क्विंटल
कर्जत (अहमहदनगर)नं. २5400045004000क्विंटल
हिंगणघाटपिवळा1748280045303800क्विंटल
सिल्लोड- भराडीपिवळा1420042004200क्विंटल
भोकरदनपिवळा13420044004300क्विंटल
भोकरपिवळा3428242824282क्विंटल
हिंगोली- खानेगाव नाकापिवळा55421043204265क्विंटल
सावनेरपिवळा4394039403940क्विंटल
वरूडपिवळा5437043704370क्विंटल
देउळगाव राजापिवळा13410041004100क्विंटल
वरोरापिवळा25280040003500क्विंटल
वरोरा-शेगावपिवळा33300040003500क्विंटल
वरोरा-खांबाडापिवळा60320040003600क्विंटल
किल्ले धारुरपिवळा21420044114410क्विंटल
हिमायतनगरपिवळा68420044004300क्विंटल
पुलगावपिवळा46410042004150क्विंटल
29-03-2024      
लासलगाव – विंचूर216300042854200क्विंटल
जळगाव71417541754175क्विंटल
बार्शी141435044004350क्विंटल
सिल्लोड3430043004300क्विंटल
राहता2415041504150क्विंटल
परभणीलोकल140420043504300क्विंटल
बीडपिवळा37438844504419क्विंटल
भोकरपिवळा9428142814281क्विंटल
जळगाव जामोद -असलगावपिवळा121400044004200क्विंटल
सावनेरपिवळा17405041504100क्विंटल
वरोरापिवळा84220041003700क्विंटल
वरोरा-शेगावपिवळा3350039003700क्विंटल
वरोरा-खांबाडापिवळा79320040003600क्विंटल
कळंब (धाराशिव)पिवळा98425145004475क्विंटल
सेनगावपिवळा62400043004150क्विंटल
सिंदखेड राजापिवळा295460046404620क्विंटल
उमरखेड-डांकीपिवळा260435045004450क्विंटल
काटोलपिवळा228380043644180क्विंटल
soybean

सदर सर्व दार अधिकृत असून महाराष्ट्र पणन मंडळाने कडून जाहीर केलेलं आहेत. 

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp