soybean rate 2024: नमस्कार शेतकरी मित्रहो २०२४ चा हा दुसरा आठवडा आहे व सयबीन भावामध्ये थोडा बदल झालेला आहे. आंतरराष्ट्रीय मार्केट मधील सोयपेंड च्या दारात अजूनही नरमाई आहेच व याचा स्पष्ट परिणाम भारतीय सोयबीन भावावर दिसून येतच आहे. तर पाहुयात राज्यातील सोयबीनच्या काही प्रमुख बाजार पेठेतील आजचे सोयबीन भाव.
soybean rate today लातूर जिल्हा सोयबीन भाव
लातूर जिल्ह्यातील सोयबीन भाव खालील प्रमाणे आहेत
शिरूर ताजबंद – 4725 प्रति क्विंटल
शिरूर अनंतपाळ – 4730प्रति क्विंटल
निलंगा – 4725 प्रति क्विंटल
लोहारा- 4720 प्रति क्विंटल
वलांडी – 4715 प्रति क्विंटल
रेणापूर – 4755 प्रति क्विंटल
आष्टामोड – 4740 प्रति क्विंटल
निटुर – 4730 प्रति क्विंटल
परभणी जिल्हा सोयबीन भाव soybean rate Parbhani
परभणी जिल्ह्यातील सोयबीन भाव खालील प्रमाणे आहेत
पुर्णा – 4660
पालम – 4680
मानवत – 4670
ब्राम्हणगाव (परभणी) – 4690
सोलापूर जिल्हा सोयबीन भाव soybean rate today Solapur
सोलापूर जिल्ह्यातील सोयबीन भाव खालील प्रमाणे आहेत
गौडगाव – 4710 प्रति क्विंटल
बीड जिल्हा जिल्हा सोयबीन भाव soybean rate today Beed
बीड जिल्ह्यातील सोयबीन भाव खालील प्रमाणे आहेत
अंबाजोगाई – 4725 प्रति क्विंटल
बर्दापुर – 4735 प्रति क्विंटल
केज – 4715 प्रति क्विंटल
बनसारोळा – 4720 प्रति क्विंटल
नेकनुर – 4705 प्रति क्विंटल
घाटनांदूर- 4735 प्रति क्विंटल
पाटोदा – 4680 प्रति क्विंटल
तेलगाव – 4700 प्रति क्विंटल
धाराशिव जिल्हा सोयबीन भाव soybean rate today Osmanabad
धाराशिव जिल्ह्यातील सोयबीन भाव खालील प्रमाणे आहेत
येडशी – 4720 प्रति क्विंटल
घोगरेवाडी – 4730 प्रति क्विंटल
वाशी – 4700 प्रति क्विंटल
धाराशिव – 4720 प्रति क्विंटल
ईट – 4700 प्रति क्विंटल
तुळजापूर – 4720 प्रति क्विंटल
नांदेड जिल्हा जिल्हा जिल्हा सोयबीन भाव soybean rate today Nanded
नांदेड जिल्ह्यातील सोयबीन भाव खालील प्रमाणे आहेत
अर्धापूर (खडकुत)- 4670 प्रति क्विंटल
नायगाव – 4650 प्रति क्विंटल
जांब – 4715 प्रति क्विंटल
सोनखेड – 4680 प्रति क्विंटल
देगलूर – 4690 प्रति क्विंटल
हे सोयाबीन भाव एडीएम प्लांट तर्फे दिले जाणार आहेत. शेतकरी बांधवानी स्वतः सोयाबीन भावाची चोकशी करूनच सोयाबीन विकण्यास न्यावे. अमेरिकेतील us soybean rate भावामध्ये पण सध्या सोयबीन भावामध्ये सध्या नरमाई आहे.
रोजच्या बाजारभावासाठी ग्रुप जॉईन करा👇🏻
Tur bhav today: आजचे तूर भाव!
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.
Jalna maharShtra chi mothi bajarpeth asun hi jalnya che bhav tumhi det nahi