soyabean rate today: आजचे सोयाबीन बाजारभाव; पहा!  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

soyabean rate today: देशातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन च्या भावाच्या बाबतीत थोडीसी उदासीनता दिसून आलेली. सध्या शेयर बाजारात शेयर बाजार तेजीत आहे. तसेच सोने व चांदीचे भाव स्थिर आहेत. पण आयात निर्यत बंदीचा परिणाम बाजारभावा वर स्पष्ट दिसून येत आहे. आज अनेक बाजरा पेठेत सायबीन चे भाव आहे कुठे ५० तर कुठे १०० रुपये पर क्विंटल पडले असे पाहण्यात आले.  मागच्या महिन्यात सोयाबीन ने रुपये ५००० चा टप्पा पार केला होता पण हा भाव स्थिर राहिला नाही व भाव ५००० प्रति क्विंटल च्या खाली आला आहे.

soyabean rate today latur आजचे सोयाबीन बाजार भाव

आज सोयाबीन ची आवक कमी प्रमाणात पाहायला मिळाली,  आज बाजापेठेतील भाव व सोयाबीन प्रक्रिया प्लांट चा भाव यामध्ये ३०० ते ४०० रुपयाची ताफात पाहायला मिळाली.  सोयाबीन प्रक्रिया प्लांट चा भाव ५१०० ते ५२०० च्या दरम्यान मिळाले तर बाजारपेठेचा भाव ४८०० चा मिळाला. 

मोफत माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महिंद्राची नवीन बोलेरो जबरदस्त लुक कमी किंमत

soyabean rate today latur आजचा सोयाबीन बाजारभाव

एडीएम प्लांट लातूर तर्फे दिला जाणारा जिल्हा निहाय खालील प्रमाणे आहे.

soyabean rate today latur

लातूर जिल्हा खरेदी केंद्रावरील सोयाबीन बाजारभाव

शिरूर ताजबंद –  4835

शिरूर अनंतपाळ – 4840

किनगाव –  4830

किल्लारी –  4840

निलंगा –   4835

लोहारा-  4830

कासार सिरशी – 4825

वलांडी –  4825

रेणापूर –  4865

आष्टामोड –  4850

निटुर –  4840

soyabean rate today dharashiv

धाराशिव  जिल्हा  खरेदी केंद्रावरील सोयाबीन बाजारभाव

येडशी –  4830

कळंब –  4835

घोगरेवाडी  –  4840

वाशी –  4810

धाराशिव –  4830

ईट –  4810

तुळजापूर –  4830

soyabean rate today solapur

सोलापूर जिल्हा खरेदी केंद्रावरील सोयाबीन बाजारभाव

गौडगाव –  4820

soyabean rate today beed 

बीड जिल्हा खरेदी केंद्रावरील सोयाबीन बाजारभाव

अंबाजोगाई –  4835

बर्दापुर –  4845

केज –  4825

बनसारोळा –  4830

नेकनुर –  4815

घाटनांदूर-  4845

पाटोदा – 4790

तेलगाव –  4810

soyabean rate today nanded

नांदेड जिल्हा खरेदी केंद्रावरील सोयाबीन बाजारभाव

अर्धापूर (खडकुत)-  4780

नायगाव –  4760

जांब –   4825

सोनखेड –  4790

देगलूर –  4800

soyabean rate today parbhani

परभणी जिल्हा खरेदी केंद्रावरील सोयाबीन बाजारभाव

पुर्णा –  4770

पालम –  4790

मानवत –  4780

ब्राम्हणगाव (परभणी) –  4800

तरी आजचे सोयाबीन बाजार भाव वरील प्रमाणे होते. सर्व शेतकरी बांधवानी आपले सोयाबीन बाजारात नेण्यापूर्वी स्वतः भावाची चोकशी करूनच सोयीनं विकण्यास न्यावे. हा मेसेज सर्व शेतकरी बांधवानी आपल्या गावातील सर्व शेतकरी बांधवाना पाठवावा. 

रोजच्या सोयाबीन बाजारभाव मोफत मिळवण्यासाठी खालील ग्रुप ला जॉईन व्हा.  

ख्रिसमस व नवीन वर्षानिमित्त ऑफर हिरो स्प्लेंडर प्लस गाडीची किंमत झाली कमी!

Leave a Comment