soyabean rate today: पुढील चार महिन्याचा; संभाव्य सोयबीन भाव !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मागील तीन वर्षांच्या किमती Soyabean rate today

Soyabean rate today: लातूर बाजारातील सोयबीनच्या किमतींमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत घट झालेली दिसून येते. 2021 मध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी दर 7,783 रुपये प्रति क्विंटल होते, तर 2022 मध्ये हे दर 5,384 रुपये प्रति क्विंटल झाले होते. 2023 मध्ये हे दर 4,876 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कमी झाले.

सध्याचे सोयबीन दर  Soyabean rate today

Soyabean rate today: सोयबीन हे महत्त्वाचे पीक असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील याचे महत्त्व आहे. सध्या शेतकरी सोयबीन लागवडीची तयारी करत आहेत, परंतु बाजार समितीत सोयबीनची आवक सुरूच आहे. लातूर बाजार समितीत सध्या सोयबीनला सरासरी 4,486 रुपये दर मिळत आहे.

पुढील चार महिन्यांच्या संभाव्य किमती Soyabean rate today

2023-24 हंगामासाठी किमान आधारभूत किंमत 4,600 रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आली आहे. मात्र, लातूर बाजारात सध्या सरासरी दर 4,400 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. मागील चार वर्षांच्या तुलनेत सोयबीनच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे. जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत किमती 4,400 रुपये ते 5,200 रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता आहे.

आगामी जुलै-सप्टेंबरचे बाजारभाव Soyabean rate today

Soyabean rate today: जुलै आणि सप्टेंबर महिन्यात सोयबीनचे बाजारभाव कसे राहतील हे पाहणे महत्त्वाचे आहे. 2023-24 मध्ये सोयबीन उत्पादन 110 लाख टन होण्याची शक्यता आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 11 टक्के कमी आहे. 2022-23 मध्ये स्वयंमिलच्या निर्यातीत वाढ झाली आहे. एप्रिल 23 ते फेब्रुवारी 24 या कालावधीत 19.34 लाख टन सोयबीन निर्यात झाली आहे.

सोयबीन तेल आयात आणि आवक Soyabean rate today Soyabean rate today: नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत 12.8 लाख टन सोयबीन तेलाचे आयात झाले आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. SEA च्या अहवालानुसार, ऑक्टोबर महिन्यात सोयबीनची मासिक आवक जास्त होती, परंतु नोव्हेंबरपासून ती कमी झाली

Leave a Comment