soyabean rate: मागच्या काही महिन्यापासून जवळपास खूप शेतकरी मळाल बाजारभाव सध्या कमी मिळत आहे. यामध्ये कापूस, कांदा व सोयाबेन या पिकाचा प्रामुख्याने समावेश आहे. कमी बाजारभावामुळे सर्व शेतकरी परेशान आहेत. बऱ्याच सोयाबीन उत्पादक शेतकरी यांनी आपले सोयाबीन विकलेले नाही ते साठवून ठेवलेले आहे, पण तज्ज्ञांच्या मते निवडणूक होऊन जाईपर्यंत भाव मिळणे कठीण आहे पण सर्वानी गरज असेल त्या प्रमाणातच सोयाबीन विकावे असं सांगण्यात येत आहे.
soyabean rate today
पाहुयात राज्यातील प्रमुख सोयाबीन उत्पादक जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव
सोयाबीन भाव महाराष्ट्र
soyabean rate today latur लातूर सोयाबीन भाव
किनगाव – 4630 प्रति क्विंटल
लोहारा- 4630 प्रति क्विंटल
कासार सिरशी – 4625 प्रति क्विंटल
शिरूर अनंतपाळ – 4640 प्रति क्विंटल
वलांडी – 4625 प्रति क्विंटल
रेणापूर – 4665 प्रति क्विंटल
आष्टामोड – 4650 प्रति क्विंटल
शिरूर ताजबंद – 4635 प्रति क्विंटल
निलंगा – 4635 प्रति क्विंटल
soyabean rate today Beed बीड सोयाबीन भाव
अंबाजोगाई – 4635 प्रति क्विंटल
बर्दापुर – 4645 प्रति क्विंटल
केज – 4625 प्रति क्विंटल
बनसारोळा – 4630 प्रति क्विंटल
नेकनुर – 4615 प्रति क्विंटल
पाटोदा – 4600 प्रति क्विंटल
तेलगाव – 4610 प्रति क्विंटल
soyabean rate today Parbhani परभणी सोयाबीन भाव
पुर्णा – 4600 प्रति क्विंटल
पालम – 4600 प्रति क्विंटल
ब्राम्हणगाव (परभणी) – 4600 प्रति क्विंटल
soyabean rate today Dharashiv धाराशिव सोयाबीन भाव
येडशी – 4630 प्रति क्विंटल
घोगरेवाडी – 4640 प्रति क्विंटल
वाशी – 4610 प्रति क्विंटल
धाराशिव – 4630 प्रति क्विंटल
ईट – 4610 प्रति क्विंटल
तुळजापूर – 4630 प्रति क्विंटल
soyabean rate today Nanded नांदेड सोयाबीन भाव
अर्धापूर (खडकुत)- 4600 प्रति क्विंटल
नायगाव – 4600 प्रति क्विंटल
सोनखेड – 4600 प्रति क्विंटल
देगलूर – 4600 प्रति क्विंटल
soyabean rate today सोलापूर सोयाबीन भाव
गौडगाव – 4620 प्रति क्विंटल
soyabean rate today akola Rs 4500
soyabean rate today mp Rs 4525 प्रति क्विंटल
soyabean rate today indore Rs 4525 प्रति क्विंटल
soyabean rate today pune Rs 4475 प्रति क्विंटल
soyabean rate today satara Rs 4700 प्रति क्विंटल
soyabean rate today amravati Rs 4493 प्रति क्विंटल
soyabean rate today nagpur Rs 4425 प्रति क्विंटल
soyabean rate today ahmednagar Rs 4700 प्रति क्विंटल
soyabean rate today jalna Rs 4670 प्रति क्विंटल
soyabean rate today yavatmal Rs 4650 प्रति क्विंटल
soyabean rate today washim Rs 4550 प्रति क्विंटल
वरील प्रमाणे राज्यातील प्रमुख मार्केट यार्डमधील सोयाबीनचे भाव आहेत. तरी जर शेतकरी सोयाबीन विकण्यास नेत असाल तर स्वतः आपल्या जवळच्या बाजारपेठेतील भावाची चोकशी करूनच विकण्यास न्यावे.
सोयाबीन बाजारभाव व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.
Very nice