soyabean rate today: पहा आजचे सोयाबीन बाजारभाव; जिल्हानुसार!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

soyabean rate today : हा या वर्षीचा शेवटचा आठवडा आहे, व ह्या आठवड्यातील सोयाबीन भाजारभाव कडे लाख असणे खूप गरजेचे आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयपेंड च्या भावात नरमाई पाहायला मिळाली होती त्याचा परिणाम भारतीय सोयाबीन बाजार भाव परिणाम दिसून आलेला. या वर्षी जास्तीचे सोयाबीन उत्पन्न नाही आहे पण बरेच शेतकरी बांधवांकडे चांगल्या भावाच्या अपेक्षेमुलळे व गतवर्षीच्या बाजारभावमुळे सोयाबीन शिल्लक आहे.

पण सोयाबीन ला मागच्या वर्षी प्रमाणे ह्यावर्षीही भावात अपेक्षित फरक दिसून येत नाही आहे. पण यावर्षी अमेरिकन कंट्रीमध्ये सोयाबीन चे उत्तरपन्न कमी आहे त्यामुळे भावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ह्या लेखामध्ये आपण सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत सर्व शेतकरी बांधवानी हा लेख शेवटपर्यँत वाचायचंआहे व बाजारभावाची व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.

लातूर सोयाबीन भाव latur soyabean rate today

लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे उतपन्न प्रामुख्याने जास्त होते, व लातूर मध्ये सोयाबीन ची बाजारपेठे इतर जिल्ह्याच्या तुलनेने मोठी आहे तसेच लातूर जिल्ह्यात सोयाबीनची मार्केटमध्ये अवाक जास्त होते.

लातूर जिल्हा
लातूर सोयाबीन भाव – रु. 4880/- प्रति क्विंटल आहे.
शिरूर ताजबंद – 4815 प्रति क्विंटल आहे.
शिरूर अनंतपाळ – 4820 प्रति क्विंटल आहे.
किनगाव – 4810 प्रति क्विंटल आहे.
निलंगा – 4815 प्रति क्विंटल आहे.
लोहारा- 4810 प्रति क्विंटल आहे.
कासार सिरशी – 4805 प्रति क्विंटल आहे.
वलांडी – 4805 प्रति क्विंटल आहे.
रेणापूर – 4845 प्रति क्विंटल आहे.
आष्टामोड – 4830 प्रति क्विंटल आहे.
निटुर – 4820 प्रति क्विंटल आहे.

धाराशिव सोयाबीन भाव dharashiv soyabean rate today


लातूर जिल्ह्यानंतर सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव. धाराशिव मध्ये पण सोयाबीन ची खूप प्रमाणात मार्केट मध्ये आवक होते, तर पाहुयात आजचे धाराशिव सोयाबीन भाव.

धाराशिव जिल्हा
येडशी – 4810 प्रति क्विंटल आहे.
घोगरेवाडी – 4820 प्रति क्विंटल आहे.
वाशी – 4790 प्रति क्विंटल आहे.
धाराशिव – 4810 प्रति क्विंटल आहे.
ईट – 4790 प्रति क्विंटल आहे.
तुळजापूर – 4810 प्रति क्विंटल आहे.

बीड सोयाबीन भाव Beed soyabean rate today


मराठवाद्यात बीड हा पण एक प्रमुख सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे पण बीडच्या सर्व भागात सोयाबीनचे उत्पन्न घेतले जात नाही. कारण येथे काही भागात कापूस मोठ्या परामांवर घेतला जातो. पाहुयात आजचे बीड सोयाबीन भाव.

अंबाजोगाई – 4815 प्रति क्विंटल आहे.
नेकनुर – 4795 प्रति क्विंटल आहे.
बर्दापुर – 4825 प्रति क्विंटल आहे.
केज – 4805 प्रति क्विंटल आहे.
बनसारोळा – 4810 प्रति क्विंटल आहे.
घाटनांदूर- 4825 प्रति क्विंटल आहे.
पाटोदा – 4770 प्रति क्विंटल आहे.
तेलगाव – 4790 प्रति क्विंटल आहे.

नांदेड सोयाबीन भाव Nanded soyabean rate today


नांदेडमध्ये पण सोयाबीन चे उतपन खूप प्रमाणात होते, त्यामुळे नांदेड येथील बाजरपेठेमध्ये पण सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होते, पाहुयात आजचे नांदेड सोयाबीन भाव.

नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4760 प्रति क्विंटल आहे.
नायगाव – 4740 प्रति क्विंटल आहे.
जांब – 4805 प्रति क्विंटल आहे.
सोनखेड – 4770 प्रति क्विंटल आहे.
देगलूर – 4780 प्रति क्विंटल आहे.

CNG Car 2024: CNG कारवर अप्रतिम ऑफर्स, या कंपन्या देत आहेत भरघोस सूट!

परभणी सोयाबीन भाव parbhani soyabean rate today


परभणी जिल्हा
पुर्णा – 4750
पालम – 4770
मानवत – 4760
ब्राम्हणगाव (परभणी) – 4780

सोलापूर सोयाबीन भाव solapur soyabean rate today


सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4800

अशा पद्धतीने हे आजचे प्रमुख बाजपथठेतील सोयाबीन बाजारभाव आहेत. तरी सर्व शेतकरी बांधवानी स्वतः आपल्या जिह्यातील भावाची खात्री करूनच सोयाबीन विक्रीसाठी न्यावे.

सोयाबीन बाजारभाव मोबाईल मिळवण्यासाठी खाली व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा.

hdfc home loan 2024: व्याजदर, कर्ज योजना आणि आवश्यक कागदपत्रे पहा!

Leave a Comment