Soyabean bhav: सध्या सर्वच शेतमाल चे भाव घसरत आहेत. सोयाबीन च्या भावाबद्दलही तसच दिसत आहे. यावर्षी खाध्यतेल व च्या बाबतीत असलेली आयात शुल्क माफ असलेली आयात आणि जागतिक बाजारपेठीतील सोयपेनच्या घसरलेल्या किमती यामुळे सोयाबीन भावत कोणतीही सुधारणा दिसत नाही आहे. पाहुयात आजचे सोयाबीन भाव.
सोयाबीन भाव महाराष्ट्र
लातूर जिल्हा सोयाबीन भाव
लातूर : 4600 /- क्विंटल
शिरूर ताजबंद – 4600 /- क्विंटल
शिरूर अनंतपाळ – 4600 /- क्विंटल
किनगाव – 4600 /- क्विंटल
किल्लारी – 4600 /- क्विंटल
निलंगा – 4600 /- क्विंटल
लोहारा- 4600 /- क्विंटल
कासार सिरशी – 4600 /- क्विंटल
वलांडी – 4600 /- क्विंटल
रेणापूर – 4600 /- क्विंटल
आष्टामोड – 4600 /- क्विंटल
निटुर – 4600 /- क्विंटल
धाराशिव जिल्हा
येडशी – 4600 /- क्विंटल
कळंब – 4600 /- क्विंटल
घोगरेवाडी – 4600 /- क्विंटल
वाशी – 4600 /- क्विंटल
धाराशिव – 4600 /- क्विंटल
ईट – 4600 /- क्विंटल
तुळजापूर – 4600 /- क्विंटल
सोलापूर जिल्हा सोयाबीन भाव
गौडगाव – 4600 /- क्विंटल
बीड जिल्हा सोयाबीन भाव
अंबाजोगाई – 4600 /- क्विंटल
बर्दापुर – 4600 /- क्विंटल
केज – 4600 /- क्विंटल
बनसारोळा – 4600 /- क्विंटल
नेकनुर – 4600 /- क्विंटल
घाटनांदूर- 4600 /- क्विंटल
पाटोदा – 4600 /- क्विंटल
तेलगाव – 4600 /- क्विंटल
नांदेड जिल्हा सोयाबीन भाव
अर्धापूर (खडकुत)- 4600 /- क्विंटल
नायगाव – 4600 /- क्विंटल
जांब – 4600 /- क्विंटल
सोनखेड – 4600 /- क्विंटल
देगलूर – 4600 /- क्विंटल
परभणी जिल्हा सोयाबीन भाव
पुर्णा – 4600 /- क्विंटल
पालम – 4600 /- क्विंटल
मानवत – 4600 /- क्विंटल
ब्राम्हणगाव (परभणी) – 4600 /- क्विंटल
जिंतूर जिल्हा सोयाबीन भाव
जिंतूर – 4600 /- क्विंटल
सर्व शेतकरी बांधवानी स्वतः आपल्या जवळील बाजारपेठेतील भावाची माहिती घेऊन आगच सोयाबीन विक्रीस न्यावे.
सोयाबीन भावासाठी खालील ग्रुप जॉईन करा
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.