पुणे: महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान सतत घसरत असलेल्या सोयाबीनच्या soyabean दरांमुळे संकटात सापडले आहे. गेले दोन वर्षे सोयाबीनच्या बाजारभावात मोठी घसरण होत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या अधिकच बिकट झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेने सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
सोयाबीनचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले,
पण देशात अजूनही दबावात !
सोयाबीन भावाचं काय होणार पहा
अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, उमेश देशमुख आणि किसान सभेचे नेते डॉ. कापूस भावात मोठे बदल; जाणून घ्या आजचे दर!
येथे क्लिक करा व पहा
कापूस भावात मोठे बदल; जाणून घ्या आजचे दर!
येथे क्लिक करा व पहा
नवीन खरीप हंगामातील सोयाबीन लवकरच बाजारात येणार असल्याने दर आणखी खाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्याची स्थिती पाहता बाजारात सोयाबीनला 3500 ते 4100 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे, जो केंद्र सरकारने घोषित केलेल्या 4892 रुपयांच्या हमीभावाच्या खूपच कमी आहे.
कांद्याने मारली उसळी; देशातील यावर्षीचा
विक्रमी भाव नोंदवला, पहा ताजा भाव
येथे क्लिक करा व पहा
राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येत असताना, सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ देत शेतकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित केल्या आहेत. या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनचे दर आधारभावाच्या वर राहतील यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांचे सरकारविरोधात आंदोलन उभारण्याचे संकेत मिळत आहेत. “सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचा हा तोटा थांबवावा,” अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.