rashi bhavishya: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावणाची सुरुवात सोमवारपासून झाल्यास, हा काळ अधिक शुभ मानला जातो. 1953 नंतर यंदा तब्बल 71 वर्षांनी श्रावण सोमवारपासून सुरू होत आहे. तसेच, 18 वर्षांनंतर यंदा 5 श्रावणी सोमवार असणार आहेत.
सोन्याचे भाव परत पडले
खरंच भाव 50 च्या खाली जाणार का ?
👆येथे क्लिक करा व पहा आजचा भाव !
यंदा श्रावणाची सुरुवात 5 ऑगस्टला, सोमवारपासून होत आहे. या दिवशी गजकेसरी योग तसेच आणखी बरेच शुभ योग येणार आहेत. या योगाचा विशेष लाभ मेषसह 4 राशींना होणार आहे. या राशींच्या जीवनाला कलाटणी मिळेल. चला जाणून घेऊ या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
भाग्यवान राशी:
rashi bhavishya मेष (Aries): श्रावण महिना मेष राशीसाठी शुभ ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी मोठं यश, वैवाहिक जीवनात आनंद, विद्यार्थ्यांना यश, आणि उत्पन्न वाढ होण्याची शक्यता आहे. शंकराची कृपा मिळून रखडलेली कामं मार्गी लागतील. नोकरीच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.
तुमचा CIBIL स्कोर कमी आहे का?
CIBIL स्कोर सुधारायचा कसा?
👆 येथे क्लिक करा व पहा 👆
rashi bhavishya सिंह (Leo): श्रावण महिना सिंह राशीसाठी उत्तम संधी घेऊन येईल. कामात यश, अचानक धनलाभ, नोकरी व व्यवसायात प्रगती होईल. राजकारणात असलेल्या व्यक्तींना एखादं पद मिळण्याची शक्यता आहे.
rashi bhavishya धनु (Sagittarius): श्रावण महिना धनु राशीसाठी प्रचंड धनलाभ घेऊन येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील, नवीन नोकरी मिळेल, आणि व्यवसायात लाभ होईल. गुंतवणुकीतून धनलाभ होण्याची शक्यता आहे.
rashi bhavishya मकर (Capricorn): श्रावण महिना मकर राशीसाठी सुखाचे दिवस घेऊन येईल. पैसे कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळतील, व्यवसायात लाभ होईल, मेहनतीचं उत्तम फळ मिळेल, आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रेम संबंध चांगले राहतील.
या 3 राशींना होणार आर्थिक लाभ;
पहा या आठवड्याचे राशी भविष्य !
👆 येथे क्लिक करा व पहा 👆
(टीप: वरील सर्व बाबी agronews18.com केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून agronews18.com कोणताही दावा करत नाही)
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.