Post Office Recruitment: ८वी पास तरुणांसाठी उत्तम संधी; ६३००० रुपये पगारासह नोकरी मिळवा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Recruitment:पोस्ट ऑफिस भरतीसाठी ८वी पास उमेदवारांना नोकरीची एक अप्रतिम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे.

CIBIL स्कोर 300 वरून 750 पर्यंत कसा वाढवावा

सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे, ज्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा. भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये स्किल्ड आर्टिसन पदासाठी भरती जाहीर झाली आहे. याबाबतची सर्व माहिती indiapost.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

3 लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफी होणार का ?

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट आहे. या नोकरीमध्ये पगारासोबत विविध भत्ते आणि सुविधा देखील मिळणार आहेत.

पोस्ट ऑफिसमध्ये स्किल्ड आर्टिसन पदासाठी १० जागा रिक्त आहेत. त्यामध्ये एम.वी मॅकेनिकसाठी ४ पदे, एम.वी इलेक्ट्रीशियनसाठी १ जागा, तसेच टायरमॅन आणि लोहार पदासाठी प्रत्येकी १-१ जागा रिक्त आहेत.

Honda ने लॉन्च केली नवीन Unicorn 160 बाइक 

पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना १९,९०० ते ६३,२०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून ८वी पास असणे आवश्यक आहे. संबंधित ट्रेडमध्ये सर्टिफिकेट आणि १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. एम.वी मॅकेनिकल ट्रेडसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे वाहन चालवण्याचा अनुभव आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

Leave a Comment