post office FD scheme: भारतीय डाकघरातील सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे रिकरिंग डिपॉझिट योजना, ज्याद्वारे तुम्ही दर महिन्याला निश्चित रक्कम गुंतवून परिपक्वतेवर व्याजासह चांगला परतावा मिळवू शकता.
पोस्ट ऑफिस च्या या योजनेत १० हजार रुपये मिळतात
येथे क्लिक करा व पहा
तुम्हाला पोस्ट ऑफिस आरडी योजनेत सलग 5 वर्षे पैसे जमा करावे लागतील. जर तुम्ही दर महिन्याला 2800 रुपये जमा करत असाल, तर तुम्हाला 6.70 टक्के व्याज दराने परिपक्वतेवर लाखोंची रक्कम मिळेल.
सरकारकडून वेळोवेळी व्याज दर ठरवले जातात. गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना जमा केलेल्या रक्कमेवर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. जर तुम्हालाही रिकरिंग डिपॉझिट योजनेत पैसे जमा करायचे असतील, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
लाडकी बहीण योजनचे 3000 रुपये तुमच्या
खात्यात अजून 3 हजार आले नाहीत ?
लवकर ‘हे’ महत्त्वाचं काम करा येथे क्लिक करा व पहा
पोस्ट ऑफिस आरडी योजनेचे फायदे काय आहेत?
पोस्ट ऑफिस आरडी योजनेत गुंतवणूकदार केवळ 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतो. तसेच, या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कितीही पैसे जमा करू शकता.
गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याज दिले जाते. यामुळे तुम्हाला 5 वर्षांत चांगला परतावा मिळू शकतो. याशिवाय तीन व्यक्ती संयुक्त खाते उघडू शकतात. तसेच, पालक मुलांच्या नावानेही खाते उघडू शकतात.
लोन सुविधा मिळेल
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत जर तुम्ही गुंतवणूक सुरू केली आणि काही कारणास्तव तुम्हाला पैशांची गरज असेल, तर तुम्ही या खात्यातून कर्ज घेऊ शकता.
परंतु यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. अट अशी आहे की, जर तुम्ही या योजनेत सलग 12 महिने पैसे भरले, तरच तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. मात्र, 1 वर्षानंतर तुम्ही जमा रकमेच्या 50 टक्केपर्यंत कर्ज घेऊ शकता.
दर महिन्याला हप्ता न भरल्यास
जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी योजनेत गुंतवणूक करत असाल आणि सलग 6 महिने पैसे न भरल्यास, तुमचे आरडी खाते निष्क्रिय होईल. मात्र तुम्ही 7व्या महिन्यात संपूर्ण पैसे भरून खाते पुन्हा सक्रिय करू शकता.
याशिवाय तुम्हाला दर महिन्याला जमा करायचे नसेल, तर तुम्ही एकदाच 1 वर्षाचे पैसे एकत्र भरू शकता. अशा प्रकारे तुम्ही 5 वर्षांचे पैसे 5 हप्त्यांमध्ये जमा करू शकता.
आरडी खाते कसे उघडता येईल?
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना 2024 चे खाते उघडण्यासाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल आणि तिथून आरडी स्कीम नोंदणी फॉर्म घ्यावा लागेल.
यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील आणि त्यानंतर निश्चित रक्कम भरावी लागेल.
2800 रुपये जमा केल्यास मिळेल इतके
जर तुम्ही या योजनेत दर महिन्याला 2800 रुपये जमा करत असाल, तर तुम्हाला सलग 15 वर्षे 1 लाख 34 हजार 400 रुपये जमा करावे लागतील. यानंतर तुम्हाला 6.70 टक्के व्याज दराने 19 हजार 982 रुपये व्याज मिळेल आणि व व्याज मिळून एकूण रक्कम 1 लाख 54 हजार रुपये मिळेल.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.