Pune News: कांदा उत्पादनात यावर्षी घट झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. onion rate याच परिस्थितीत, कांदा खराब होऊ लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल जागेवरच विकून टाकला आहे. यामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटल्याने दरांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
सोयाबीन भावाचा मुद्दा निवडणुकीच्या पटलावर
पहा आजचा सोयाबीन भाव !
बुधवारी झालेल्या लिलावात, कांद्याच्या दोन लॉटला प्रतिक्विंटल ४ हजार २०० रुपये, तर मोठ्या कांद्याला ३८०० ते ४००० रुपये असा भाव मिळाल्याची माहिती आडत व्यापारी किरण वैरागर यांनी दिली. मुक्कल भारी कांदा ३७०० ते ३९०० रुपये, गोल्टी ३८०० ते ४००० रुपये, तर जोड कांद्याला १५०० ते ३००० रुपये दर मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
येवला बाजार समिती
येवला बाजार समितीत उन्हाळी कांद्याची एकूण ३००० क्विंटल आवक झाली. येथे कांद्याचे कमीत कमी दर ११०० रुपये, जास्तीत जास्त ३९०० रुपये, तर सर्वसाधारण दर ३७०० रुपये प्रति क्विंटल होता.
कमी झालेले सोने पुन्हा महागले
पहा आजचा दर !
लासलगाव – विंचूर बाजार समिती
लासलगाव – विंचूर बाजार समितीत उन्हाळी कांद्याची एकूण ५५०० क्विंटल आवक झाली. येथे कांद्याचे कमीत कमी दर २००० रुपये, जास्तीत जास्त ३९०१ रुपये, तर सर्वसाधारण दर ३७०० रुपये प्रति क्विंटल होता.
खेड-चाकण बाजार समिती
खेड-चाकण बाजार समितीत एकूण ४०० क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे कांद्याचे कमीत कमी दर २५०० रुपये, जास्तीत जास्त ३५०० रुपये, तर सर्वसाधारण दर ३००० रुपये प्रति क्विंटल होता.
हरभऱ्याच्या भावात झपाट्याने वाढ
गाठणार हा आकडा !
पुणे बाजार समिती
पुणे बाजार समितीत लोकल कांद्याची एकूण १०३१३ क्विंटल आवक झाली. येथे कांद्याचे कमीत कमी दर २८०० रुपये, जास्तीत जास्त ४२०० रुपये, तर सर्वसाधारण दर ३५०० रुपये प्रति क्विंटल होता.
पुणे -पिंपरी बाजार समिती
पुणे -पिंपरी बाजार समितीत लोकल कांद्याची एकूण २१ क्विंटल आवक झाली. येथे कांद्याचे कमीत कमी दर २८०० रुपये, जास्तीत जास्त ३५०० रुपये, तर सर्वसाधारण दर ३१५० रुपये प्रति क्विंटल होता.
Apple iPhone 14 आता 11,500 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त
जाणून घ्या ऑफरचा तपशील
पुणे-मोशी बाजार समिती
पुणे-मोशी बाजार समितीत लोकल कांद्याची एकूण ५६५ क्विंटल आवक झाली. येथे कांद्याचे कमीत कमी दर २००० रुपये, जास्तीत जास्त ३५०० रुपये, तर सर्वसाधारण दर २७५० रुपये प्रति क्विंटल होता.
कामठी बाजार समिती
कामठी बाजार समितीत लोकल कांद्याची केवळ ४ क्विंटल आवक झाली. येथे कांद्याचे कमीत कमी दर ३५०० रुपये, जास्तीत जास्त ४५०० रुपये, तर सर्वसाधारण दर ४००० रुपये प्रति क्विंटल होता.
कळवण बाजार समिती
कळवण बाजार समितीत उन्हाळी जातीचे 22,100 क्विंटल आवक झाली आहे. यामध्ये कमीत कमी दर 1700 रुपये, जास्तीत जास्त दर 4280 रुपये आणि सर्वसाधारण दर 3700 रुपये नोंदविण्यात आले आहेत.
मनमाड बाजार समिती
मनमाड बाजार समितीत उन्हाळी जातीचे 1200 क्विंटल आवक झाली आहे. येथे कमीत कमी दर 2000 रुपये, जास्तीत जास्त दर 3760 रुपये आणि सर्वसाधारण दर 3500 रुपये आहेत.
पिंपळगाव बसवंत बाजार समिती
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत उन्हाळी जातीचे 16,200 क्विंटल आवक झाली आहे. या ठिकाणी कमीत कमी दर 1500 रुपये, जास्तीत जास्त दर 4160 रुपये आणि सर्वसाधारण दर 3750 रुपये नोंदविले गेले आहेत.
देवळा बाजार समिती
देवळा बाजार समितीत उन्हाळी जातीचे 7900 क्विंटल आवक झाली आहे. येथे कमीत कमी दर 1500 रुपये, जास्तीत जास्त दर 4000 रुपये आणि सर्वसाधारण दर 3650 रुपये आहेत.
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात आज झालेल्या लिलावात कांद्याला सरासरी ३ हजार ७०० ते ४ हजार रुपये दर मिळाला. आवारातील आवक मागील आठवड्याच्या तुलनेने घटल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. बुधवारी बाजार समितीत एकूण ३६ हजार ५८२ कांदा गोण्यांची आवक नोंदवली गेली होती.
कोल्हापूर बाजार समिती
कोल्हापूर बाजार समितीत आज एकूण ३४६६ क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे कांद्याचे कमीत कमी दर १५०० रुपये, जास्तीत जास्त ४५०० रुपये, तर सर्वसाधारण दर ३००० रुपये प्रति क्विंटल होता.
जालना बाजार समिती
जालना बाजार समितीत एकूण ८४२ क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे कांद्याचे कमीत कमी दर ६०० रुपये, जास्तीत जास्त ३४०० रुपये, तर सर्वसाधारण दर १३५० रुपये प्रति क्विंटल होता.
छत्रपती संभाजीनगर बाजार समिती
छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत एकूण २७५४ क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे कांद्याचे कमीत कमी दर १२०० रुपये, जास्तीत जास्त ३६०० रुपये, तर सर्वसाधारण दर २४०० रुपये प्रति क्विंटल होता.
सातारा बाजार समिती
सातारा बाजार समितीत एकूण १७७ क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे कांद्याचे कमीत कमी दर १५०० रुपये, जास्तीत जास्त ४२०० रुपये, तर सर्वसाधारण दर २८५० रुपये प्रति क्विंटल होता.
नागपूर बाजार समिती
नागपूर बाजार समितीत लाल कांद्याची एकूण १००० क्विंटल आवक झाली. येथे कांद्याचे कमीत कमी दर ३००० रुपये, जास्तीत जास्त ४००० रुपये, तर सर्वसाधारण दर ३७५० रुपये प्रति क्विंटल होता.
भुसावळ बाजार समिती
भुसावळ बाजार समितीत लाल कांद्याची केवळ २ क्विंटल आवक झाली. येथे कांद्याचे दर एकसारखे ३३०० रुपये प्रति क्विंटल होते.
सांगली -फळे भाजीपाला बाजार समिती
सांगली -फळे भाजीपाला बाजार समितीत लोकल कांद्याची एकूण २९३० क्विंटल आवक झाली. येथे कांद्याचे कमीत कमी दर १५०० रुपये, जास्तीत जास्त ४२०० रुपये, तर सर्वसाधारण दर २८५० रुपये प्रति क्विंटल होता.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.