onion rate today: उन्हाळ कांदा आला मार्केटला; आजचा कांदा बाजारभाव! 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AGRICULTURE NEWS: नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह अन्य काही बाजार समित्या बंद राहिल्याने कांद्याच्या आवक परिणाम झाला आहे. आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये एक  लाख क्विंटल हुन अधिक कांद्या ची आवक झाली आहे, तर कालपर्यंत हि आवक दीड लाख क्विंटल होती. आज कांद्या बाजारभाव सरासरी 1000 ते 1400 रुपये असा होता.

onion rate today Pune

नंदुरबार बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी १२७५ रुपये,onion rate today तर पुणे बाजार समितीत स्थानिक कांद्याला ११०० रुपये दर मिळाला आहे. यासोबतच लासलगाव-विंचूर बाजार समितीत उन्हाळ कांद्याला onion rate today 1400 रुपये भाव मिळाला आहे. पारनेर बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1350 रुपये, तर सिन्नर-नांदूरशिंगोटे बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1550 रुपये भाव मिळाला आहे.

onion rate today mumbai

सोलापूर बाजार समितीमध्ये आज 05 एप्रिल 2024 रोजी एका विशेष घटनेची नोंद झाली आहे. बाजार समितीच्या अधिकृत आकडेवारीनुसार येथे सर्वाधिक 25 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. बाजार समितीत सरासरी onion rate today 1200 रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित करण्यात आला आहे. त्याखाली स्थानिक बाजारपेठेत तसेच पुणे, लासलगाव-विंचूर, सिन्नर-नांदूर शिंगोटे, पारनेर बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची अधिक आवक झाली आहे.

आजचा कांदा बाजारभाव onion rate today Maharashtra

बाजार समितीआवकसर्वसाधारण दरजात/प्रतपरिमाण
कोल्हापूर कांदा बाजारभाव46451200क्विंटल
अकोला कांदा बाजारभाव5221200क्विंटल
मुंबई  कांदा बाजारभाव113451350क्विंटल
खेड-चाकण कांदा बाजारभाव1501500क्विंटल
दौंड-केडगाव कांदा बाजारभाव61481400क्विंटल
जुन्नर -आळेफाटा कांदा बाजारभाव83201500चिंचवडक्विंटल
सोलापूर कांदा बाजारभाव258601200लालक्विंटल
अमरावती कांदा बाजारभाव4081100लालक्विंटल
धुळे कांदा बाजारभाव18201200लालक्विंटल
जळगाव कांदा बाजारभाव1780900लालक्विंटल
धाराशिव कांदा बाजारभाव271200लालक्विंटल
नंदूरबार कांदा बाजारभाव15891275लालक्विंटल
इंदापूर कांदा बाजारभाव164800लालक्विंटल
पाथर्डी कांदा बाजारभाव1191000लालक्विंटल
भुसावळ कांदा बाजारभाव341200लालक्विंटल
सांगली  कांदा बाजारभाव42341100लोकलक्विंटल
पुणे कांदा बाजारभाव157911100लोकलक्विंटल
पुणे -पिंपरी कांदा बाजारभाव261400लोकलक्विंटल
पुणे-मोशी कांदा बाजारभाव403850लोकलक्विंटल
वाई कांदा बाजारभाव181100लोकलक्विंटल
मंगळवेढा कांदा बाजारभाव161110लोकलक्विंटल
कामठी कांदा बाजारभाव262000लोकलक्विंटल
नाशिक कांदा बाजारभाव23051300उन्हाळीक्विंटल
लासलगाव – विंचूर कांदा बाजारभाव201001375उन्हाळीक्विंटल
सिन्नर- नांदूर शिंगोटे कांदा बाजारभाव105001550उन्हाळीक्विंटल
पारनेर कांदा बाजारभाव114241350उन्हाळीक्विंटल
राहता कांदा बाजारभाव15141150उन्हाळीक्विंटल
onion rate

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp