monsoon update: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची उघडीप पाहायला मिळाली आहे. पावसाचा जोर ओसरला असून, हवामानात बदल दिसून येत आहे.
PM Kisan Yojana 18 व्या हप्त्याचे 4000 रुपये
या तारखेला जमा होणार! यादीत तुमचे नाव तपसा
येथे क्लिक करा व पहा
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, ज्यामुळे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही. पण त्यांनतर म्हणजे आगामे २४ तासात काही जिल्ह्यात पाऊस धो धो कोसळणार आहे.
पंजाबराव डख यांनी सांगितले की, 20 ऑगस्टपासून राज्यात हवामानात मोठा बदल होणार आहे. यानंतर पुढील बारा ते तेरा दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर राहील. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
वाढलेलं सोनं भाव पडले;
पहा आजचा सोन्याचा भाव !
येथे क्लिक करा व पहा
विशेष म्हणजे, या कालावधीत बंगालच्या खाडीत दोन कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची शक्यता आहे, ज्याचा प्रभाव महाराष्ट्र आणि कर्नाटकात जोरदार पावसाच्या स्वरूपात दिसून येईल. पण 19 ऑगस्टपर्यंत राज्यातील हवामान कोरडेच राहील, असे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे.
पंजाबराव डाख यांनी हेही स्पष्ट केले आहे की, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा, परतवाडा, अकोट, अचलपूर, वर्धा, नागपूर या भागात 17 ऑगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस सुरू राहील.
पोस्ट ऑफिस च्या योजनेत महिन्याला 2800 रुपये जमा करा
व 5 लाख रुपयाचा निधी मिळवा
येथे क्लिक करा व पहा
शेतकऱ्यांसाठी सल्ला: 19 ऑगस्टपर्यंत शेतीची प्रलंबित कामे पूर्ण करावी, कारण 20 ऑगस्टपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वा
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.