Mazi Ladki Bahin Yojana list मुंबई: महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर केली आहे, आणि आता आपण या यादीची पीडीएफ डाऊनलोड करू शकतो. जे महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांना जिल्ह्यानुसार ही यादी डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या यादीत ज्यांचे नाव आहे, त्या महिलांना योजनेसाठी पात्र मानले जाईल.
सोने भावाची घसरगुंडी सुरूच; खरेदीची हिच उत्तम संधी,
पहा 18,22,24 कॅरेटचे भाव !
येथे क्लिक करा व पहा
माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता:
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- वयाची मर्यादा 21 ते 65 वर्षे असावी.
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार आणि राज्यातील कुटुंबातील एकच अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र असतील.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांकाशी जोडलेले असावे.
सोयाबीन भाव गाठणार एवढा आकडा ?
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी !
येथे क्लिक करा व पहा
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जन्म प्रमाणपत्र
- अर्ज क्रमांक
- मोबाइल नंबर
- बँक खाते क्रमांक
यादी कशी डाऊनलोड करावी:
- महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- “माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी” वर क्लिक करा.
- तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा.
- यादीतून आपल्या जिल्ह्यातील वार्ड क्रमांक निवडा आणि क्लिक करा.
- यानंतर पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.
मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपयांनी
स्वस्त होणार; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर !
येथे क्लिक करा व पहा
महिलांना पैसे कधी मिळणार?
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 17 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील. यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित 3000 रुपये दिले जातील.
यादी ऑनलाइन कशी तपासायची?
- अधिकृत वेबसाईटवर जा.
- होम पेजवर “चेक लाभार्थी यादी” पर्याय निवडा.
- नवीन पेजवर आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
- तपशील भरल्यानंतर, सबमिट करा.
- तुमच्या समोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.