Life and Health Insurance GST: जिवन व आरोग्य विमा होणार स्वस्त ? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महत्त्वपूर्ण घोषणा !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Life and Health Insurance GST: जिवन व आरोग्य विमा होणार स्वस्त ? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महत्त्वपूर्ण घोषणा !

सोने भावाची घसरगुंडी सुरूच; खरेदीची हिच उत्तम संधी,
येथे पहा 18,22,24 कॅरेटचे भाव !

Life and Health Insurance GST: जीवन व आरोग्य विमा होणार स्वस्त जीवन आणि आरोग्य विमा प्रीमियमवर 18% जीएसटी लावण्याच्या मुद्द्यावरून सध्या संसदेत वातावरण तापले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कराच्या विरोधात आवाज उठवत, जीएसटी हटवण्याची मागणी केली होती. यावरून झालेल्या वादविवादानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

राजकीय संघर्षाची नवी दिशा GST on Life and Health Insurance
आरोग्य आणि जीवन विमा ( Life and Health Insurance ) प्रीमियमवर जीएसटी हटवण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जीएसटी हटवण्याची मागणी करत विरोध दर्शवला. यावर विरोधी पक्षांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना सरकारवर जोरदार टीका केली. संसदेत या मुद्यावरून मोठा गदारोळ झाला.

या महिलांना लाडकी बहीण योजनेचे
3000 रुपये मिळणार नाहीत
येथे लिस्टीत नाव कन्फर्म करा

अर्थमंत्र्यांचा विरोधकांवर प्रहार Finance Minister
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विरोधकांवर निशाणा साधताना, विमा क्षेत्रावर कर Tax on Insurance लावण्याचा निर्णय पूर्वीच्या सरकारांचाही होता, असे स्पष्ट केले. जीएसटी परिषदेच्या येत्या बैठकीत विमा प्रीमियमवरील 18% जीएसटीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Bajaj Chetak बजाज चेतक पहिल्यांदाच
इतक्या कमी किंमतीला
पहा नवीन किंमत

जीएसटीमुळे 24 हजार कोटींचा महसूल 24 thousand crores revenue due to GST

जीवन आणि आरोग्य विमा प्रीमियमवर 18% जीएसटी लावल्याने सरकारला गेल्या तीन आर्थिक वर्षांत 24 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या महसुलातील 74% रक्कम राज्यांना परत दिली जाते, अशी माहिती सीतारमण यांनी दिली.

मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलेंडर
200 रुपयांनी स्वस्त होणार;
जाणून घ्या तुमच्या शहरातील दर !

राहुल गांधी यांची टीका
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, “मोदी सरकारने आरोग्य आणि जीवन विम्यावर 18% जीएसटी लावून जनतेच्या दुःखाचा फायदा घेतला आहे.” त्यांनी असा आरोप केला की, सरकारने लोकांच्या आरोग्य सुविधांवरील ताणाला दुर्लक्ष केले आहे.

Leave a Comment