Ladki bahin yojana:विरोधातील याचिकेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला दिला !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana:मुंबई हायकोर्टाने लाडकी बहीण योजनेसंदर्भात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे, ज्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. याचिकेत असा दावा करण्यात आला होता की, लाडकी बहीण योजना करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे आणि या योजनेवर मोठा खर्च होणार आहे, त्यामुळे योजनेला स्थगिती द्यावी.

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू; जाणून घ्या कसा मिळेल लाभ!

हायकोर्टाचा निर्णय

हायकोर्टाने निर्णय देताना म्हटले की, लाडकी बहीण योजना हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे आणि यामध्ये कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही. नवी मुंबईतील एका सीएने ही याचिका दाखल केली होती, परंतु हायकोर्टाने ती फेटाळून लावली.

अचानक खाद्य तेल झाले स्वस्त; पहा 15 व 7 लिटर डब्ब्याचा कमी झालेला दर ! 

योजनेच्या विरोधातील याचिका

याचिकेत असा आरोप करण्यात आला होता की, लाडकी बहीण योजना करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असून तिजोरीवर आर्थिक भार येणार आहे. तरीही, हायकोर्टाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार देणार 10 हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान, यादी जाहीर

योजनेचा प्रभाव

लाडकी बहीण योजना सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक असून, हायकोर्टाच्या निर्णयामुळे या योजनेला चालना मिळणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय स्वागतार्ह मानला आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण तयारी केली आहे.

Leave a Comment