Ladki Bahin Yojana: 80 लाख महिलांना 3000 रुपये थेट खात्यात; तुम्हालाही मिळाले का? त्वरित तपासा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: 80 लाख महिलांना 3000 रुपये थेट खात्यात! तुम्हालाही मिळाले का? त्वरित तपासा!मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून राज्यातील लाखो महिलांना थेट आर्थिक मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वरून माहिती दिली की, आतापर्यंत 80 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

एसबीआयच्या खास एफडी योजना;
2 वर्षात श्रीमंत होण्याची संधी
येथे क्लिक करा व पहा

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 32 लाख भगिनींना लाभ मिळाला, तर स्वातंत्र्यदिनाच्या पहाटे ४ वाजता 48 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. महिला व बालविकास विभाग 24 तास कार्यरत असून, या प्रक्रियेवर आदिती तटकरे स्वतः लक्ष ठेवून आहेत. अद्याप 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे, परंतु त्यातील 27 लाख महिलांच्या बँक खात्याशी आधार लिंक नसल्यामुळे त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत.

अचानक खाद्य तेल झाले स्वस्त;
बघा 7 व 15 लिटर डब्ब्याचा कमी झालेला दर !
येथे क्लिक करा व पहा

सरकारने रक्षाबंधनापर्यंत म्हणजेच 19 ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांना पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चार दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता आहे. ज्यांचे अर्ज अद्याप पात्र ठरलेले नाहीत, त्यांनी त्यांच्या अर्जांची स्थिती तपासून ठेवावी. अर्ज पात्र झाल्यास लगेचच त्यांना लाभ मिळणार आहे.

पुढील 24 तासात या जिल्ह्यात; पाऊस धो धो कोसळणार !
पहा मुसळधार पावसाचा अंदाज
येथे क्लिक करा व पहा

सरकारने आतापर्यंत 80 लाख महिलांच्या खात्यात पैसे पाठवले असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही अर्ज केलेला आहे का? तुमचा अर्ज कुठे पोहोचला आहे ते जाणून घ्या, कारण सरकार लवकरच आणखी निधी हस्तांतरित करणार आहे.

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp