jwar: आज सकाळच्या सत्रात राज्यात 6855 क्विंटल ज्वारीची आवक झाली. यावेळी शालू, दादर, रब्बी या स्थानिक व संकरित ज्वारीसह मालदांडी जातीची ज्वारीही बाजारात विक्रीसाठी आली होती.
आज भरतीची सर्वाधिक आवक मुंबईत झाली. स्थानिक ज्वारीचा भाव सुमारे ४५०० रुपये प्रतिक्विंटल होता. पणन विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, इतर बाजारात शेतकऱ्यांना 2000 ते 3500 रुपये भाव मिळत आहे.
आज पुण्यात 680 क्विंटल मालदांडी ज्वारीची आवक झाली. यावेळी ज्वारीचा सर्वसाधारण भाव 4600 रुपये होता. पुणे बाजार समितीत आज ज्वारीला सर्वाधिक भाव मिळाल्याचे दिसून आले.
इतर बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक कशी झाली? शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किती भाव मिळाला?
jwar ज्वारी दर प्रती युनिट (रु.)
अमरावती 2650 क्विंटल
बीड 2551 क्विंटल
बुलढाणा 2100 क्विंटल
छत्रपती संभाजीनगर 2191 क्विंटल
छत्रपती संभाजीनगर 2600 क्विंटल
धाराशिव 3376 क्विंटल
हिंगोली 1952 क्विंटल
जळगाव 2330 क्विंटल
जळगाव 2160 क्विंटल
जळगाव 2688 क्विंटल
जालना 2100 क्विंटल
मंबई 4500 क्विंटल
नागपूर 3425 क्विंटल
नंदुरबार 3200 क्विंटल
नाशिक 2250 क्विंटल
परभणी 2400 क्विंटल
पुणे 4600 क्विंटल
सोलापूर 3400 क्विंटल
राज्यातील आवक 6855 क्विंटल
आजचा सोयाबीन भाव !
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.
Very bad 😞