home loan: या पाच बँक देत आहेत, स्वस्त होम लोन; पहा माहिती !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

home loan: होम लोन मोठ्या कालावधीसाठी घेतले जाते. सामान्यतः बहुतांश लोक २० ते २५ वर्षांसाठी होम लोन घेतात. त्यामुळे व्याज दराची तुलना नक्की करा. जे बँक कमी व्याजदरावर लोन देतात, त्याच बँकेकडून लोन घ्या.

Honda ने लॉन्च केली नवीन Unicorn 160 बाइक
बाहुबली इंजिनसह, कडक किंमत ! पहा
येथे क्लिक करा व पहा

जर तुम्ही घर खरेदी करण्याच्या योजना आखत असाल आणि त्यासाठी होम लोन घेण्याची तयारी करत असाल, तर तुम्ही अशा बँकेची शोधाशोध कराल जी तुम्हाला कमी व्याजदर आणि प्रोसेसिंग फीवर होम लोन देईल. होम लोन हा मोठ्या कालावधीचा लोन असतो. त्यामुळे व्याजदरातील किंचित फरक सुद्धा महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच कमी व्याजदरावर लोन मिळावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आम्ही तुम्हाला एसबीआय, एचडीएफसीसह ५ प्रमुख बँकांद्वारे होम लोनवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरांची माहिती देत आहोत.

कमी व्याजदरावर होम लोन देणाऱ्या टॉप ५ बँका:

एचडीएफसी बँक (HDFC Bank): खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँक होम लोनवर ९.४% ते ९.९५% दरम्यान वार्षिक व्याजदर ऑफर करत आहे.

शिंदे सरकारची आणखी एक योजना;
सर्व मुलींना काय मिळणार मोफत ? पहा
येथे क्लिक करा व पहा

एसबीआय (SBI): भारतीय स्टेट बँक सिबिल स्कोरच्या आधारे ९.१५% ते ९.७५% दरम्यान व्याजदर देत आहे.

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank): खासगी क्षेत्रातील ही बँक होम लोन ९.४०% ते १०.०५% दरम्यान देत आहे. ₹३५ लाखांपेक्षा कमीच्या होम लोनवर, व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्याजदर ९.४०% ते ९.८०% दरम्यान आहे. तर, वेतनभोगी व्यक्तींसाठी ९.२५% ते ९.६५% दरम्यान आहे.

कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank): खासगी क्षेत्रातील ही बँक नोकरी करणाऱ्या वर्गाला ८.७% आणि व्यवसाय करणाऱ्यांना ८.७५% दरम्यान होम लोन देत आहे.

आज पुन्हा सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याचे भाव कोसळले; खरंच सोन्याला जुने भाव येणार का ? पहा आजचा भाव

पीएनबी (Punjab National Bank): पंजाब नॅशनल बँक सिबिल स्कोर, कर्जाची रक्कम आणि कर्जाच्या कालावधीच्या आधारे ९.४% ते ११.६% दरम्यान होम लोनवर व्याज वसूल करत आहे. उदाहरणार्थ, ३० लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी ८०० आणि त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोर असलेल्या उधारकर्त्याला ९.४% किमान दर देण्यात येतो.

Leave a Comment