Gold rate news: तुम्ही मे महिन्याच्या शेवटी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी ठरू शकते. आज 30 मे रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 72,000 रुपये आणि चांदीचा दर 96,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या नवीनतम किंमती जाणून घेऊया.
तुमच्या घरात लग्न किंवा कोणतेही फंक्शन असेल आणि तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर प्रथम गुरुवारची नवीनतम किंमत जाणून घ्या. आज 30 मे रोजी सोन्याचा भाव 440 रुपयांनी तर चांदीचा भाव 1200 रुपयांनी घसरला आहे. नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 72,000 रुपये आणि चांदीचा दर 96,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या नवीनतम किंमती जाणून घेऊया.
Gold rate today सोन्या-चांदीची आजची नवीनतम किंमत:
सराफा बाजाराने आज गुरुवारी जाहीर केलेल्या नवीन किमतींनुसार, 30 मे 2024 रोजी, 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,850 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,910 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत रु. रु. 54,700 वर ट्रेंड करत आहे. त्याच वेळी, 1 किलो चांदीची किंमत 96,500 रुपये आहे.
Gold rate today 22 कॅरेट सोन्याची आजची किंमत:
आज मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 67,100 रुपये आहे. आज जयपूर, लखनौ, दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 66,850 रुपये आहे. त्याच वेळी, हैदराबाद, केरळ आणि कोलकाता सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 66,700 रुपयांवर ट्रेंड करत आहे.
Gold rate today 18 कॅरेट सोन्याची आजची किंमत:
आज दिल्ली सरफ मार्केट मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 54,700 रुपये आसा आहे. कोलकाता आणि मुंबई सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 54,570 रुपये आहे. चेन्नई सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55,130 रुपये आहे.
Gold rate today 24 कॅरेट सोन्याची आजची किंमत:
आज मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 73,200 रुपये आहे. दिल्ली, जयपूर, लखनौ आणि चंदीगड सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72,910 रुपये आहे. हैदराबाद, केरळ आणि बंगळुरू सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72,760 रुपये आहे. चेन्नई सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 73,420 रुपये आहे.
गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या.
सोन्याची प्यूयर म्हणजे सोने शुद्ध आहे कि नाही ओळखण्यासाठी सरकार तर्फे आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. भारतात प्रत्येक शहरात 22 आणि 24 कॅरेटमध्ये सोने विकले जाते, तर काही लोक दागिन्यांसाठी 18 कॅरेट देखील वापरतात 23 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 958, 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 916, 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे.
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सोने अंदाजे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी आणि जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने बनवले जातात. 24 कॅरेटमध्ये कोणतीही भेसळ नाही आणि त्याची नाणी उपलब्ध आहेत, मात्र 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवता येत नाहीत, त्यामुळे बहुतांश दुकानदार 18, 20 आणि 22 कॅरेटचे सोने विकतात.
टीप: वर दिलेले सोने आणि चांदीचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि मेकिंग चार्जेस सारखे इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्स किंवा ज्वेलर्सच्या दुकानाशी संपर्क साधा.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.