gold rate today: सोने भावाची घसरगुंडी सुरूच; खरेदी करण्याची हिच उत्तम संधी ! पहा 18,22,24 कॅरेटचे भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gold rate today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. मागील आठवड्यात वाढलेले सोन्याचे भाव गेले दोन दिवस सातत्याने घसरत आहेत. भारतीय सराफा बाजार आणि वायदे बाजार या दोन्हीकडे सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर ही एक उत्तम संधी आहे.

मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलेंडर
200 रुपयांनी स्वस्त होणार; जाणून घ्या
तुमच्या शहरातील दर! येथे क्लिक करा व पहा

भारतीय वायदे बाजारात सोनं निच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. तर चांदीच्या दरातही सातत्याने घट होत असल्याचे संकेत आहेत. आजच्या व्यवहारात सोन्याच्या दरात 440 रुपयांची घट झाली आहे, ज्यामुळे 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याची किंमत 69,270 रुपये इतकी झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात 165 रुपयांची वाढ झाली असून ती 79,788 रुपये प्रति किलोवर स्थिरावली आहे. कालच्या व्यवहारात चांदीचा दर 79,623 रुपये प्रति किलो होता.

सोन्याचे प्रत्येक जिल्हाचे भाव
पाहण्यासाठी येथे क्लिक करा व पहा

सूत्रांच्या माहितीनुसार, ज्वेलर्स आणि किरकोळ खरेदीदारांकडून कमी झालेल्या मागणीमुळे सोन्याचे भाव घसरले आहेत. जागतिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकांची मागणी आणि कमी व्याजदर यामुळे सोन्याच्या दरात घट होत असल्याचे दिसून येत आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रुपयांची आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात 400 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 63,500 रुपयांना उपलब्ध आहे. सोन्याच्या दरातील या घटेमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात वाढलेले दर पाहून ग्राहक चिंताग्रस्त होते, पण आता दर घटल्यामुळे बाजारातही आनंदाचे वातावरण आहे.

सोयाबीन भाव गाठणार एवढा आकडा ?
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
येथे क्लिक करा व पहा

सोन्याचे दर: Gold Rate Today

10 ग्रॅम सोन्याचे दर : Gold Rate Today

– 22 कॅरेट: 63,500 रुपये 

– 24 कॅरेट: 69,270 रुपये 

– 18 कॅरेट: 51,960 रुपये 

Post Office Recruitment 2024:
पोस्ट ऑफिस 8 वी पास ते 12 वी पास
तरुणांसाठी उत्तम संधी; ६३००० रुपये पगार
येथे क्लिक करा व पहा

1 ग्रॅम सोन्याचे दर: Gold Rate Today

– 22 कॅरेट: 6,350 रुपये 

– 24 कॅरेट: 6,927 रुपये 

– 18 कॅरेट: 5,196 रुपये 

8 ग्रॅम सोन्याचे दर : Gold Rate Today

– 22 कॅरेट: 50,800 रुपये 

– 24 कॅरेट: 55,416 रुपये 

– 18 कॅरेट: 41,568 रुपये 

मुंबई-पुण्यात सोन्याचे दर कसे आहेत? Gold Rate Today in Pune and Gold rate today Mumbai

– 22 कॅरेट: 63,500 रुपये 

– 24 कॅरेट: 69,270 रुपये 

– 18 कॅरेट: 51,960 रुपये

Leave a Comment