gold rate today
भारतात सर्वात कमी किंमतीत
Xiaomi Mix Fold 4 फोल्ड फोन लॉन्च
पाहण्यासाठी इथे क्लिक करा
gold rate news: जुलै महिन्यात सोन्याचे दर कमी झाले आहेत. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 74,390 रुपयांवर पोहोचला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 73,000 रुपयांच्या वर आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा दर 73,940 रुपये आणि मुंबईत 73,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पावसाळ्यात सोन्या-चांदीचे दर gold rate today
जर तुम्ही पावसाळ्यात सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आधी आजचे नवीन दर जाणून घ्या. आज ८ जुलै 2024 रोजी बाजार उघडल्यानंतर सोन्याचा दर 710 रुपयांनी आणि चांदीचा दर 1600 रुपयांनी वाढला आहे. नव्या दरांनुसार सोन्याचा भाव 73,000 रुपयांच्या वर आणि चांदीचा दर 94,000 रुपयांच्या वर गेला आहे. विविध शहरांमध्ये 18, 22, आणि 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर जाणून घेऊया.
आजचे सोने-चांदीचे दर gold rate today
सराफा बाजाराने जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार, 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,800 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,950 रुपये, आणि 18 ग्रॅमची किंमत 55,470 रुपये आहे. 1 किलो चांदीची किंमत 94,800 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचे दर gold rate today 18 caret
आज 10 ग्रॅम सोन्याचा दर दिल्ली सराफा बाजारात 55,470 रुपये, कोलकाता-मुंबई सराफा बाजारात 55,350 रुपये, इंदूर-भोपाळमध्ये 55,390 रुपये, आणि चेन्नई सराफा बाजारात 55,860 रुपये आहे.
22 कॅरेट सोन्याचे दर gold rate today 24 caret
आज 10 ग्रॅम सोन्याचा दर मुंबईत 67,700 रुपये, जयपूर, लखनऊ, दिल्ली सराफा बाजारात 67,800 रुपये, आणि हैदराबाद, केरळ, कोलकाता सराफा बाजारात 67,650 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचे दर gold rate today 22 caret
आज 10 ग्रॅम सोन्याचा दर पुण्यात 73,850 रुपये, दिल्ली, जयपूर, लखनऊ, आणि चंदीगड सराफा बाजारात 73,950 रुपये, हैदराबाद, केरळ, बंगळुरू, आणि मुंबई सराफा बाजारात 73,800 रुपये, आणि चेन्नई सराफा बाजारात 74,400 रुपये आहे.
आजचे चांदीचे दर silver rate today
जयपूर, कोलकाता, अहमदाबाद, लखनऊ, मुंबई, आणि दिल्ली सराफा बाजारात 1 किलो चांदीची किंमत 94,800 रुपये आहे. चेन्नई, मदुराई, हैदराबाद, आणि केरळ सराफा बाजारात देखील किंमत 94,800 रुपये आहे. भोपाळ आणि इंदूरमध्ये 1 किलो चांदीची किंमत 94,800 रुपये आहे.
गुंतवणूक म्ह्णून सोन खरेदी करण्यापूर्वी महत्त्वाच्या टिप्स tips for buying Gold as investment
गुंतवणूक म्ह्णून सोन खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. साधारणपणे 20 आणि 22 कॅरेटमध्ये सोने विकले जाते, तर काही लोक दागिन्यांसाठी 18 कॅरेट सोने वापरतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875, आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते, तर 22 कॅरेट सोने अंदाजे 91% शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू मिसळून दागिने बनवले जातात. 24 कॅरेट सोने पूर्णपणे शुद्ध असते आणि त्याच्या नाण्यांसाठी वापरले जाते, मात्र 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, म्हणून बहुतांश दुकानदार 18, 20, आणि 22 कॅरेट सोने विकतात.
टीप: वर दिलेले सोने आणि चांदीचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS, आणि मेकिंग चार्जेस समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.