gold rate today: रक्षाबंधनच्या निमित्ताने सोने-चांदीच्या दरात काही प्रमाणात चढ-उतार बघायला मिळत आहेत.
भारतात आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने ₹66,690 आहे. कालचा भाव ₹66,850 होता. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत आज ₹72,760 प्रति 10 ग्रॅम आहे. कालचा 24 कॅरेट सोन्याचा दर ₹72,920 होता. तज्ञांचे म्हणणे आहे की, येणाऱ्या दिवसांत सोन्याच्या किमती वाढतील.
मोठी बातमी ! फ्री वीज आणि शून्य वीजबिल !
मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली मोठी योजना !
आज सोन्याचा प्रति ग्रॅम दर
22 कॅरेट सोन्याची किंमत ₹6,669 प्रति ग्रॅम
24 कॅरेट सोन्याची किंमत ₹7,276 प्रति ग्रॅम आहे.
फक्त 1500 रुपयांनी 5 वर्षांत व्हा लखपती;
या योजनेमुळे होऊ शकता श्रीमंत ! कस पहा
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोनं 99.9% शुद्ध असतं आणि 22 कॅरेट सोनं सुमारे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू जसे की तांबे, चांदी, झिंक मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोनं उत्कृष्ट असतं, परंतु त्याचे दागिने तयार करता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोनं विकतात.
मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या दर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट गोल्ड ज्वेलरीचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. काही वेळातच SMS द्वारे दरांची माहिती मिळेल. तसेच सतत अद्ययावत राहण्यासाठी www.ibja.co किंवा ibjarates.com वर भेट देऊ शकता.
News Source: ibjarates.com & Saraf Association
लाडकी बहीण योजना, अजून 3 हजार रुपये मिळाले
नसतील तर ‘हे’ एक काम करा, पैसे लगेच जमा होतील !
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.