gold rate: भारतीयांचे सोन्याप्रती असलेले प्रेम अनादिकालापासून आहे. घराघरात महिलांकडे सोन्याचे विविध दागिने असतात. त्यामुळे जगभरात सर्वाधिक सोन्याची विक्री भारतात होते. सध्या सोन्याचे दर ७० हजार रुपये तोळ्यापलीकडे गेले आहेत, आणि या वाढलेल्या दरामुळे सोन्याच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळते.
आज सोन्याच्या भावात पुन्हा मोठी घसरण !
पहा तुमच्या जिल्ह्यातला भाव
या पार्श्वभूमीवर १९५९ मधील सोन्याचे एक बिल सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पुण्यातील एका सोन्याच्या दुकानदाराकडून एका व्यक्तीने ११.१६ ग्रॅम सोने केवळ ११३ रुपयांत खरेदी केले होते. आज त्याच सोने खरेदीसाठी ८० हजारांपेक्षा जास्त रक्कम लागणार आहे.
६५ वर्षांपूर्वीचे बिल व्हायरल gold rate in1959 bill viral
इंस्टाग्राम वर एका ‘zindagi.gulzar.h’ या नावाच्या वापरकर्त्याने हे जुने बिल पोस्ट केले आहे. या बिलामध्ये ११.१६ ग्रॅम सोने केवळ ११३ रुपयांना होते. हे बिल पुण्यातील वामन निंबाजी अष्टेकर यांच्या दुकानातील आहे. ३ मार्च १९५९ रोजी शिवलिंग आत्माराम यांनी हे सोने आणि चांदी केवळ १२ रुपयांत खरेदी केले होते.
असा सुरु करा स्वतःचा सीएनजी पंप !
येथे क्लिक करा व पहा
या बिलावर हटके व मजेशीर कमेंट्स आल्या आहेत gold rate old bill viral
इंस्टाग्राम वर या बिलाला अनेक मजेशीर प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. ‘जिंदगी गुलजार है’ नावाच्या इन्स्टा अकाउंटवर हे बिल शेअर करण्यात आले असून, त्याला ७९ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्या वेळी ११३ रुपयांचे मूल्य आजच्या ८० हजारांसारखे आहे.” दुसरा म्हणतो, “११३ रुपये कमवण्यासाठी तीन महिने लागायचे.” आणखी एक जण म्हणतो, “त्या काळात पाच आणि दहा रुपये पगार होता.”
पावती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गुंतवणूक म्हणून सोनं – सोन्याची किंमत ५० हजार पट वाढली
गुंतवणूक म्हणून सोनं कस योग्य आहे याबाबत ह्या जुन्या बिलाच्या पोस्ट वर खूप मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजर ने अशी कमेंट केली आहे कि १९५९ च्या सोन्याचा भाव आणि आताच सोन्याचा भाव पहिला तर लक्षात येईल कि सोन्याची किंमत ६० हजार पॅट वाढली आहे, म्हणून जुने बुजुर्ग गुंतवणूक म्हणून सोनं का योग्य आहे ते सांगायचे.
चांगल्या Cibil Score चे फायदे
येथे क्लिक करा व पहा
गुंतवणूक म्हणून सोनं: सुरक्षित आणि फायदेशीर निवड
भारतीय संस्कृतीत सोनं नेहमीच एक महत्वपूर्ण स्थान राखत आलं आहे. घराघरात सोन्याचे दागिने आणि नाणी यांचा संग्रह पाहायला मिळतो. पारंपरिक दृष्टिकोनातून पाहता, सोनं ही केवळ शोभेची वस्तू नसून, ती एक उत्तम गुंतवणूक मानली जाते.
गुंतवणूक म्हणून सोनं: दीर्घकालीन सुरक्षितता
सोनं ही एक अशी संपत्ती आहे जी काळाच्या कसोटीवर टिकून राहते. बाजारातील चढ-उतारांच्या काळात देखील सोनं सुरक्षित राहते. आर्थिक संकटाच्या काळात किंवा चलनवाढीच्या काळात सोनं एक सुरक्षित निवड ठरते. त्यामुळे, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी हा उत्तम पर्याय मानला जातो.
गॅसच्या किंमतीत मोठी घसरण
15 ऑगस्टपासून नवीन दर लागू!
येथे क्लिक करा व पहा
गुंतवणूक म्हणून सोनं – वाढणाऱ्या किंमती
गेल्या काही दशकांत सोन्याच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. १९५० च्या दशकात जेव्हा सोनं काहीशे रुपयांमध्ये मिळायचं, तेव्हा आज त्याच सोन्याची किंमत हजारो रुपयांमध्ये आहे. या वाढत्या किंमतीमुळे सोन्यातील गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरते.
गुंतवणूक म्हणून सोनं – सोने खरेदीचे विविध पर्याय
सोनं खरेदी करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दागिने, सोन्याच्या नाण्या, बिस्किटं, आणि बार्स यांसारखे विविध रूपात सोनं खरेदी करता येतं. याशिवाय, सोने ETF (Exchange Traded Funds) आणि गोल्ड बॉन्ड्स यांसारख्या आधुनिक पर्यायांनी देखील सोन्याची गुंतवणूक सुलभ केली आहे.
क्रेडिट कार्डसाठी चांगला CIBIL स्कोर काय असतो?
येथे क्लिक करा व पहा
गुंतवणूक म्हणून सोनं – आर्थिक सुरक्षिततेसाठी आदर्श
सोनं हे पारंपरिक गुंतवणूक साधन आहे जे केवळ शोभेचे दागिने म्हणूनच नाही तर आर्थिक सुरक्षिततेसाठी आदर्श मानले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिरता आणि उच्च मागणीमुळे सोन्याची किंमत दीर्घकालीन दृष्टिकोनातून नेहमीच वाढत राहते.
निष्कर्ष
संपूर्ण देशभरात सोन्याची खरेदी नेहमीच उत्साहाने केली जाते. वाढत्या किंमतींमुळे सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते. त्यामुळे, आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करणे हा एक उत्तम पर्याय ठरतो.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.