Gold Rate Today : आर्थिक नववर्ष सुरु झाल्या पासून व गुडीपाडवाय नंतर लागातार सोन्याच्या भावात वाढ होताच आहे. इराण आणि इस्राईल यांच्यायुद्धाचा परिणाम म्हणून सोने च्या भाव वाढलेत असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागच्या आठवड्यानंतर या आठवड्यात भारतीय बाजारात सोन्याच्या दरात परत एकदा वाढ झाली.
15 एप्रिल रोजी सोन्याची सुरुवातीची किंमत 10 ग्रॅमसाठी 74,000 रुपयांवर स्थिर असल्याचे दिसून आले. शुद्ध सोन्याची (24 कॅरेट) किंमत सुमारे 72,550 रुपये होती, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 68,500 रुपये होती. या वाढीमागील मुख्य कारणे म्हणजे बाजारातील अस्थिरता आणि जागतिक घडामोडीचा परिणाम. या काळात, गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे कारण बाजारातील परिस्थिती बदलणे शक्य आहे आणि सोन्याच्या गुंतवणुकीसाठी सयंम आवश्यक आहे.
काल शेयर बाजारात पण उतरती काळ दिसली याचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला.
Gold Rate Today in India पाहुयात आजचे प्रमुख शहरातील सोन्याचे भाव
लातूरमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा दर 6738 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7477 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Nashik
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 6738 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7478 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Akola
आज अकोल्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 6738 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7473 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Pune
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याचा दर ₹ 6649 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी ₹ 7454 प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Kolhapur
आज कोल्हापुरात 22 कॅरेट सोन्याचा दर 6738 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7475 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Nanded
आज नांदेडमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 6738 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7474 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Parbhani
आज परभणीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 6738 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7475 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Mumbai
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 6649 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7454 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Solapur
आज सोलापुरात 22 कॅरेट सोन्याचा दर 6738 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7472 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Nagpur
आज नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 6649 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7454 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Jalgaon
आज जळगावात 22 कॅरेट सोन्याचा दर 6738 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7470 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Thane
आज ठाण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 6738 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7480 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Navi Mumbai
आज नवी मुंबईत 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याचा दर 6738 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7480 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today India भारतातील सोन्याचा भाव आज देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव
Gold Rate Today New Delhi
दिल्लीत आजचा सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 6664 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 7469 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Chennai
आज चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याचा भाव 6664 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 7469 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Hyderabad
आज हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याचा दर ₹ 6649 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी ₹ 7454 प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Ahmedabad
आज अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याचा दर ₹6654 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी ₹7459 प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Jaipur
आज जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याचा दर ₹6664 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी ₹7469 प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Bangalore
आज बेंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याचा दर ₹6649 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी ₹7454 प्रति ग्रॅम आहे.
Gold Rate Today Surat
सुरतमध्ये आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी ₹ 6654 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी ₹ 7459 प्रति ग्रॅम आहे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.