Free Silai Machine Scheme: दिलासादायक बातमी! महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; केंद्र सरकारकडून नवीन योजना; अर्ज कसा कराल, जाणून घ्या
CIBIL Score from 300 to 750:”तुमचा CIBIL असा वाढवा;येथे चेक करा
PM Modi Free Silai Machine Scheme Application Process: महिलांसाठी केंद्र सरकारने एक अभिनव योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव आहे “पीएम फ्री शिलाई मशीन योजना.” या योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन दिले जाणार आहे.
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र सरकार सतत विविध योजना आणत असते. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, आणि त्यातच “फ्री शिलाई मशीन योजना” हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या योजनेमुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
राशनकार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी; आता तांदळाऐवजी मिळणार या 9 गोष्टी!
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांना सबल आणि सक्षम बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. २० ते ४० वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे. तसेच, अर्ज करणाऱ्या महिलांच्या पतीची मासिक उत्पन्न १२,००० रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजनेचा मुख्य हेतू म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना सहकार्य करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे.
16 लाख महिलांच्या खात्यात 1 रुपयाही जमा झाला नाही! लाडकी बहीण योजनेत तुमचा अर्ज अडचणीत तर नाही ना ?”
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, ओळखपत्र, वयाचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर, विधवा असल्यास विधवा प्रमाणपत्र आणि दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी https://www.india.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या.

१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.