edible oil rate : अचानक खाद्य तेल झाले स्वस्त; बघा 7 व 15 लिटर डब्ब्याचा कमी झालेला दर !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

edible oil rate : महागाईने पिळून काढलेल्या सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खाद्यतेलाच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांत घट झाली असून, ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. edible oil rate रशिया-युक्रेन युद्धामुळे गगनाला भिडलेल्या तेलाच्या किमतींमध्ये 10 ते 15 टक्क्यांची घट झाली आहे, ज्यामुळे तेलाचे दर स्वस्त झाले आहेत.

👇👇👇👇👇

15 लिटर व 7 लिटर डब्ब्याचा कमी झालेला दर
पाहण्यासाठी येथे क्लिक करा

खाद्यतेलाच्या दरांमध्ये अजूनही घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलावरील सीमा शुल्क दोन वर्षांसाठी हटविल्यामुळे तेलाच्या किमती edible oil rate नियंत्रित राहतील, असा विश्वास आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

पुढील 24 तासात या जिल्ह्यात; पाऊस धो धो कोसळणार !
पहा मुसळधार पावसाचा अंदाज

इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले, ज्यामुळे भारतातील तेलाचा तुटवडा कमी होण्यास मदत झाली आहे. गेल्या काही महिन्यांत सोयाबीन आणि पाम तेलाच्या दरांमध्ये 10 ते 15 टक्क्यांची घट झाली आहे, ज्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. edible oil rate

15 लिटर व 7 लिटर डब्ब्याचा कमी झालेला दर
पाहण्यासाठी येथे क्लिक करा

युद्धामुळे अडचणीत आलेल्या सुर्यफूल तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या भारताला मोठा फटका बसला होता, मात्र इंडोनेशियाने edible oil rate पाम तेलाच्या निर्यातीवर लादलेले निर्बंध हटविल्यामुळे तुटवड्याची समस्या कमी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात तेलाच्या दरांमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment