edible oil rate : अचानक खायचे तेल झाले स्वस्त; बघा 7 व 15 लिटर डब्ब्याचा कमी झालेला दर !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

edible oil rate : महागाईने पिळून काढलेल्या सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खाद्यतेलाच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांत घट झाली असून, ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे गगनाला भिडलेल्या तेलाच्या किमतींमध्ये 10 ते 15 टक्क्यांची घट झाली आहे, ज्यामुळे तेलाचे दर स्वस्त झाले आहेत.

पहा 15 व 7 लिटर डब्ब्याचा कमी झालेला दर
👆 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👆

खाद्यतेलाच्या दरांमध्ये अजूनही घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलावरील सीमा शुल्क दोन वर्षांसाठी हटविल्यामुळे तेलाच्या किमती नियंत्रित राहतील, असा विश्वास आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

सोने भावाची घसरगुंडी सुरूच;
खरेदीची हिच उत्तम संधी,पहा 18,22,24 कॅरेटचे भाव !
👆 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👆

इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले, ज्यामुळे भारतातील तेलाचा तुटवडा कमी होण्यास मदत झाली आहे. गेल्या काही महिन्यांत सोयाबीन आणि पाम तेलाच्या दरांमध्ये 10 ते 15 टक्क्यांची घट झाली आहे, ज्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

पहा 15 व 7 लिटर डब्ब्याचा कमी झालेला दर
👆 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👆

युद्धामुळे अडचणीत आलेल्या सुर्यफूल तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या भारताला मोठा फटका बसला होता, मात्र इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर लादलेले निर्बंध हटविल्यामुळे तुटवड्याची समस्या कमी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात तेलाच्या दरांमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे.

खाद्यतेलाचे दर कमी (प्रति किलो)
तेल15 दिवसांपूर्वीसध्याचे दर
सोयाबीन११५१०९
पामतेल११२१०७
सूर्यफूल१२४११९
राइस ब्रान१२०११५
जवस१२४११९
मोहरी१४०१३५
शेंगदाणा तेल१७५१७५
edible oil rate

जिवन व आरोग्य विमा होणार स्वस्त होणार
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महत्त्वपूर्ण घोषणा !
👆 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👆

Leave a Comment