e pik pahani :शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणीची नोंदणी अत्यावश्यक शेतात पिकवलेल्या पिकांची माहिती सरकारपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. यासाठी ई पीक पाहणी यंत्रणा सुरू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना यावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी केल्यावरच शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा लाभ मिळू शकेल; अन्यथा, त्या लाभांपासून वंचित राहावे लागेल.
या पाच बँक देत आहेत, स्वस्त होम लोन;
येथे क्लिक करा व पहा माहिती !
e pik pahani मागील चार वर्षांपासून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती सरकारला देण्यासाठी ई पीक पाहणी प्रणाली सुरू आहे. यंदा पिक पाहणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारी मदत आणि पीक विमा मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणून, नोंदणी प्रक्रियेची सुरुवात १ ऑगस्टपासून होणार आहे.
सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना ई पीक पाहणी अनिवार्य केली आहे. नोंदणी केल्यास शेतकऱ्यांना पीक नुकसान किंवा इतर कोणत्याही सरकारी मदतीचा लाभ मिळेल. नोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभांपासून वंचित राहावे लागेल.
Honda ने लॉन्च केली नवीन Unicorn 160 बाइक
बाहुबली इंजिनसह, कडक किंमत !
येथे क्लिक करा व पहा माहिती !
शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी यंत्रणेत नोंदणी करण्याची सुरुवात १ ऑगस्टपासून करावी. याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या कालावधीत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सर्वांनी मुदतीच्या आत पीक पाहणी करून नोंदणी करावी.
राज्यात टोमॅटोची आवक वाढली;
पहा आजचा भाव!
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.