Maharashtra news: गेल्या आठवड्यात कापसाच्या दरात घसरण झाली आहे. अनेक बाजारपेठेत cotton rate कापसाच्या दरात प्रतिक्विंटल 200 ते 300 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापसाचे भाव घसरण्यामागे तीन प्रमुख कारणे आहेत.
today cotton rate मुख्य कारणांचे विश्लेषण
कापसाच्या किमती घसरण्याचे पहिले कारण म्हणजे व्यापारी गटांच्या खात्यांची तात्पुरती भरपाई करणे. व्यापाऱ्यांनी त्यांचे खाते पुन्हा भरण्यासाठी व्यवहार कमी केल्याने मार्चच्या अखेरीपासून कापसाच्या दरात घसरण झाली आहे.
us cotton rate today
दुसरे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील us cotton rate today चढउतारांचा दबाव. जगभरात कापसाच्या किमतीत चढ-उतार दिसून येत असून, त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही झाला आहे. अमेरिकेतील us cotton rate कापसाच्या भावत पण चढ उत्तर पाहायला मिळत आहेत.
तिसरे मुख्य कारण म्हणजे भारतातील कापसाच्या cotton rate वाढत्या किमतीचा परिणाम. गेल्या आठवड्यात तीन प्रमुख एजन्सींनी देशाच्या कापूस Cotton उत्पादनाचा अंदाज वाढवला.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कापसाच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव घसरले असतानाही भारतातील कापसाची मागणी वाढली असून त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेत दिसून येत आहे.
भारतीय कापूस निर्यातीतही वाढ झाली आहे, ज्यामुळे कापसाच्या किमती सुधारण्याची अपेक्षा आहे.
cotton rate today
महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजापेठतील कापूस भाव
अमरावती 7225 प्रति क्विंटल
चंद्रपुर 7000 प्रति क्विंटल
छत्रपती संभाजीनगर 8100 प्रति क्विंटल
जळगाव 6760 प्रति क्विंटल
नागपूर 7250 प्रति क्विंटल
परभणी 7800 प्रति क्विंटल
वर्धा 7600 प्रति क्विंटल
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.
1 thought on “cotton rate: कापूस भावात बदल; पहा आजचा कापूस भाव!”