CIBIL Score from 300 to 750:”तुमचा CIBIL असा वाढवा;येथे चेक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CIBIL स्कोर: बँकेत कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत आवश्यक घटक

cibil score जेव्हा तुम्ही बँकेत कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा बँक तुमचा CIBIL स्कोर तपासते. CIBIL स्कोर हा तीन अंकी आकडा असतो, जो तुमच्या क्रेडिट इतिहासाचा सारांश दर्शवतो. CIBIL म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड, जे प्रत्येक व्यक्तीच्या क्रेडिट स्कोरची नोंद ठेवते. यामध्ये एखाद्या व्यक्तीने घेतलेले गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड्सवरील व्यवहार इत्यादींची माहिती समाविष्ट असते.

CIBIL स्कोअर 300 वरून 750 पर्यंत कसा वाढवायचा?

CIBIL स्कोर किती असावा?

CIBIL score ३०० ते ९०० या दरम्यान असतो. ७५० आणि त्याहून अधिक स्कोर असणारे अर्जदार कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेत मजबूत स्थितीत असतात.

या पाच बँक देत आहेत, स्वस्त होम लोन; पहा माहिती !

CIBIL score कसा मोजला जातो?

CIBIL score तुमच्या क्रेडिट अहवालातील क्रेडिट इतिहासावर आधारित असतो. कर्जदाराचे गेल्या ३६ महिन्यांचे क्रेडिट प्रोफाइल तपासले जाते. क्रेडिट प्रोफाइलमध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड्सवरील व्यवहार आणि पेमेंट हिस्ट्री यांचा समावेश असतो.

सोन्याच्या भावात वर्षातला मोठा बदल; एका क्लिकवर पहा सर्व जिल्ह्यातले सोन्याचे भाव !

CIBIL score ऑनलाईन कसा तपासायचा?

CIBIL score तपासण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

  1. CIBIL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. ‘गेट युअर CIBIL स्कोर’ पर्याय निवडा.
  3. तुमचे नाव, ईमेल आयडी, फोन नंबर, आयडी प्रूफ (पासपोर्ट नंबर, पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड) सबमिट करा.
  4. पिन कोड, जन्म तारीख, फोन नंबर सबमिट करा.
  5. ‘ऍक्सेप्ट अँड कंटिन्यू’ पर्याय निवडा.
  6. फोनवर आलेला ओटीपी सबमिट करून पुढे जा.
  7. डॅशबोर्डवर जाऊन क्रेडिट स्कोर तपासा.

छतावर BSNL टॉवर लावून; कमवा २० ते २५ हजार रुपये प्रति महिना!

जर सर्व माहिती आणि सबमिट केलेली कागदपत्रे योग्य असतील तर तुम्हाला तुमचा CIBIL स्कोर मोफत तपासता येईल.

Leave a Comment