Soybean Rate Today: सोयबीन चे भाव वाढायला सुरवात; पहा आजचा सोयाबीन दर !

soybean rate today maharashtra

Soybean Rate Today: सोयबीन चे भाव वाढायला सुरवात; पहा आजचा सोयाबीन दर ! Soybean Rate Today : राज्यात सोयबीनचे भाव वाढायला सुरवात झाली आहे. तर आता आपण पाहुयात जिल्हा निहाय आजचे सोयाबीन दर ! Soybean Rate Today in Maharashtra सोयबीन भाव अहमदनगर Soybean Rate Today Ahmednagarसोयबीन जात: पिवळासोयबीन परिमाण: क्विंटलसोयबीन आवक: 23सोयबीन कमीत कमी दर: … Read more

Raghani Food Processing: नाचणी अन्नप्रक्रिया उद्योग;७ ते ८ कोटींच्या वार्षिक उलाढाल!

Raghani Food Processing: नाचणी अन्नप्रक्रिया उद्योग;७ ते ८ कोटींच्या वार्षिक उलाढाल! पौष्टिक तृणधान्ये आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यातही नाचणीचे आहारातील महत्त्व लाभदायी आहे. लहान बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी नाचणीचे गुणधर्म पोषक आहेत. यामुळेच राज्यासह देशात आणि परदेशातही नाचणीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन राघवेंद्र हरीष व्हटकर यांनी चंदगड तालुक्यातील नागनवाडी येथे ‘हरिलक्ष्मी … Read more

Female farmers in india:सन्मान शेतीतील ‘ती’ चा

आज महिलाही शेतात महत्त्वाच्या भूमिका बजावताना दिसत आहेत. शेतीतील रोजगारातही त्यांचा वाटा मोलाचा ठरत आहे. शेतातील महिलांचा सहभाग वाढणे खरेच सकारात्मक म्हणावे लागेल. कारण यामुळे कोणी प्रगतिशील शेतकरी म्हणून पुढे येईल, तर कोणी रोजगाराच्या नव्या संधी शोधत येईल, तर काहींना शेतीपासून नवीन रोजगार मिळेल. महिलांचा शेतीतील सहभाग वाढतोय, मात्र जगण्याचा तिचा दैनंदिन संघर्ष कमी करण्यासाठी … Read more

विदर्भाच्या कृषी विकासाला नवसंजीवनी

विदर्भातील शेतीविषयक समस्यांचे मूळ अनेक बाबींमध्ये आहे. शेतीशी निगडित अनेक आघाड्यांवर पुरेसे काम न झाल्याने सध्या शेतीच्या क्षेत्रात काहीसे अरिष्ट भेडसावत आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील विद्यमान सरकारने ‘शाश्वत शेती समृद्ध शेतकरी‘ हा निर्धार कृतीत आणण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ठोस पावले उचलली आहेत. राज्याच्या कृषीक्षेत्रासाठी भरीव आणि ठोस अशा उपायांचा निर्धार सरकारने विविध तरतुदींच्या माध्यमातून यंदा … Read more

पशुसंवर्धनातून आर्थिक विकास:पशुजन्य उत्पादनात अग्रेसर;पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ!

आपल्या राज्याची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर आधारित आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन आदी व्यवसाय या अर्थव्यवस्थेला पूरक आहेत. हवामान बदलामुळे कृषी उत्पादनावर होणारे विपरीत परिणाम, घटणारे उत्पादन व उत्पन्न, पर्यायाने शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना हे व्यवसाय आधार म्हणून मोठा हातभार लावतात. ही बाब लक्षात घेऊनच पशुपालन, दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढीपालन या व्यवसायांना जास्तीत जास्त प्राधान्य … Read more

बळीराजा:शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी;योजना कामाची!

देशातील बहुसंख्य जनतेचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. आजही ६० टक्क्यांहून अधिक नागरिक शेती व शेतीपूरक व्यवसायाशी निगडित आहेत. पारंपरिकतेपासून आजच्या ‘हायटेक’ तंत्रज्ञानाचा आविष्कार या व्यवसायाने स्वीकारलेला आपणांस पाहावयास मिळतो. आपण पहिले की शेती क्षेत्रात आत्तापर्यंत  हरितक्रांती, नीलक्रांती, श्वेतक्रांती असे वेगवेगळे टप्पे घडून आले आहेत. शेतीला सोबत करू शकणारे पूरक व्यवसाय म्हणून अनेक पर्याय उपलब्ध … Read more