sarkari yojana:या योजना चा लाभ घेऊन;शेतकरी होतोय मालमाल;आजच अर्ज करा!
या योजना चा लाभ घेऊन शेतकरी होतोय मालमाल आजच अर्ज करा शेतीबरोबरच पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे अविभाज्य भाग आहेत. यातून रोजगार निर्मितीला चालना मिळते. पशुधन हे लाखो ग्रामीण कुटुंबांचे महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभाग, रोजगार हमी योजना, मृद् व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येतात. … Read more