BSNL Recharge Plan बीएसएनएल रिचार्ज प्लॅनची आघाडी
👇👇👇👇👇
भारतीय डाक विभागात 44,000+ रिक्त पदांसाठी मेगा भरती,
पगार 12000 ते 28380, त्वरित अर्ज करा, पात्रता-निकष जाणून घ्या
👆 येथे क्लिक करा व पहा 👆
BSNL Recharge Plan: खाजगी कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केल्यानंतर, सरकारी कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी अनेक नवे आणि स्वस्त BSNL Recharge Plan आणले आहेत. मागील काही दिवसांत, एअरटेल, जिओ, आणि VI यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. यामुळे बीएसएनएलची लोकप्रियता वाढत आहे आणि कंपनी नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिक चांगले आणि किफायतशीर प्लॅन देत आहे.
बीएसएनएल युजर्ससाठी महत्त्वाची माहिती BSNL Recharge Plan
जर तुम्ही बीएसएनएल सिम वापरत असाल, तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. बीएसएनएलने 105 दिवसांच्या वैधतेसह एक नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग आणि डेटाचा लाभ मिळतो. या नवीन प्लॅनबद्दल सविस्तर माहिती पाहूया.
कमी किमतीत जास्त फायदा BSNL Recharge Plan
बीएसएनएलकडे सध्या अनेक रिचार्ज प्लॅन आहेत. 70 दिवसांपासून ते 395 दिवसांच्या वैधतेसह विविध प्लॅन उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य प्लॅन निवडू शकता. त्याचबरोबर, बीएसएनएलकडे 666 रुपयांचा एक नवीन प्लॅन आहे, ज्यामध्ये जास्त काळाची वैधता मिळते.
दररोज 2 जीबी डेटा | BSNL Recharge Plan
बीएसएनएलच्या 266 रुपयांच्या प्लॅनची वैधता 105 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही फ्री कॉलिंग करू शकता. तसेच, दररोज 2 जीबी डेटा आणि 100 मोफत एसएमएस मिळतात. अनेक लोक या प्लॅनकडे वळत आहेत कारण कमी पैशात जास्त कालावधीसाठी आणि अधिक फायदे मिळतात. हा प्लॅन तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, कारण यामध्ये दररोज 2 जीबी डेटा देखील प्रदान केला जातो.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.