Bobby Deol: खूप वर्षांपासून मध्ये मिळत नव्हते काम गेलो होतो खचून, पण वडिलामुळे झाली नवीन सुरवात  – बॉबी देओल  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

bobby deol: बादल, बरसात, हमराज, अजनबी अशे सुपरहिट चित्रपट केलेल्या बॉबी देओल सध्याच्या Animal चित्रपटला मिळालेल्या पसंतीमुळे पुनः चर्चित आला आहे. मधल्या काळात कैलाश काम मिळत नव्हते  त्यामुळे पूर्ण खचून गेलो होतो आणि  आणि आता आपला करियर पूर्णपणे संपलेला आहे अस समजून मि पूर्णपणे आत्मविश्वास गमवला होता पैन वडील धर्मेंद्र आणि भाऊ सनी देओल कड़े पाहून परत हौसला वाढवला व स्वतः च्या कौशल्यावर काम केले व आत्मविश्वास परत मिळवला असे बॉबी ने एका कार्यक्रमात मुलाखती दरम्यान सांगितले.

Bobby Deol role in Animal Movie

बॉबी ने पुढे असे सांगितले Animal full movie link ऍनिमल या चित्रपटासाठी पण बॉबी ने खूप मेहनत घेतली आहे. ऍनिमल मध्ये बॉबी ची जबरदस्त बॉडी दिसली आहे त्यासाठी त्याने वजन कमी करून पूर्णपणे एकदम फिट अंदाज दिला आहे. Bobby Deol ने ऍनिमल मध्ये व्हिलन ची भूमिका केली आहे पण प्रेक्षकांवर जबदस्त इम्पॅक्ट टाकला आहे.    

bobby deol Animal Collection

बॉबी ने पुढे Animal Collection बाबत बोलताना असे सांगितले कि कि आतपर्यंत ऍनिमल ने ६२० कोटी चा धंदा जमवला आहे तर हि बाब व प्रेक्षणी बाबीवर दाखवलेले प्रेम यामुळे बॉबी भरवून जाऊन भावनिक झाला. व त्याने त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले.

bobby deol movies

सर्वांचा आवडता बॉबी देओल ने बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरवात केली होती, बाल कलाकार म्हणून bobby deol ने  १९७७ मध्ये  Dharam Veer या चित्रपटामध्ये सर्वप्रथम काम केले आहे.  त्यानंतर १९९५ मध्ये Barsaat, ११९९७ मध्ये Gupt, १९९८ मध्ये Soldier, २००० मध्ये Badal, Bichhoo, Ajnabee  and Humraaz  या चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यानंतर bobby deol movies २००० नंतर  Apne,  Yamla Pagla Deewana, Race 3  व  Housefull  या चित्रपटामध्ये काम केले आहे.

bobby deol web series

सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मस वरील web series सध्या जास्त आवडत असल्याने OTT Platform मुले माझ्या करियर ला नव्याने उभारी मिळाली असे bobby deol ने पुढे सांगितले. तर   bobby deol web series –  Class of ’83 व  Aashram ला ज्या प्रकारे प्रक्षकांनी प्रेम दिले त्याबद्दल आभार मानले.

bobby deol age

बॉबी देओल ला त्याच्या फिटनेस आणि या वयातील हेल्दी आयुश्याबद्दल असे सांगितले कि  bobby deol age 54 असून हि रोज व्यायाम कर्णयामुळे तो फिट आहे.

bobby deol wife

बॉबी देओल ने त्याच्या यशाबद्दल तसेच त्याच्या पर्सनल आयुश्यात सुख दुखत साथ दिलेली पत्नी bobby deol wife – Tanya Ahuja Deoल चे हि आभार मानले आहे, त्याचे असे म्हणे आहे कि यशाच्या पाठीमागे मजबूत फॅमिली सपोर्ट असणे गरजेचे असते ते त्याला त्याच्या घरून नेहमी मिळते.

bobby deol son

मुलाखती मध्ये पुढे असे सांगितले कि बॉबी;ला  दोन मुले आहे bobby deol has two sons, त्यातील मोठा मुलगा Aryaman Deol लवकरच वडील धर्मेंद्र यांच्या मुव्ही मध्ये डेबूट करणार आहे आणि तो त्याबद्दल खूप खुश आहे.

bobby deol web series aashram season 3

बॉबी देओल ची  aashram season 3 चे सर्व एपिसोड ओंलीने उपलब्ध आहेत ते आपण पाहू शकते MX Player वर यामध्ये बॉबी देओल ने  Bobby Deol as Kashipur Wale Baba चा रोल अतिशय सफाईदार पने केला आहे. 

Leave a Comment