Bank news: भारतीय रिझर्व्ह बँक Reserve Bank of India (RBI) ने महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसोबत कठोर निर्णय घेतला आहे. त्यानुसार या बँकेतून सहा महिन्यांपर्यंत एकही पैसा काढता येणार नाही. याशिवाय बँकेला कोणत्याही प्रकारचे loans कर्ज देण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे सहकारी बँकांच्या खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे, कारण ते यापुढे त्यांच्या ठेवी किंवा बचत खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. राज्यातील shirpur cooperative bank news शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
Bank news सहा महिन्यांसाठी बंदी
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, आरबीआयने कोणत्याही बँकेला Bank news मान्यता न देण्याची ही पहिलीच वेळ आहे असे नाही. येस बँक yes bank news आणि पीएससी बँकेवर pcc bank news यापूर्वी निर्बंध लादण्यात आले होते. या bank बँकेतून पैसे काढण्यास बंदी घालण्यात आली होती. शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी घालण्यात आली आहे. आता कोणतेही ग्राहक सहा महिन्यांसाठी बँकेतून पैसे काढू शकणार नाही आहेत. परंतु कर्जाची रक्कम खात्यात भरली जाऊ शकते असे सांगण्यात आले आहे. शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँके cooperative bank च्या खराब झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे हा निर्णय आरबीआयने घेतला आहे.
Bank news खातेदाराकडे काय करायचा ?
आरबीआयने Reserve Bank of India (RBI) जाहीर केले आहे की ते त्यांच्या मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज loan , आगाऊ किंवा नूतनीकरण loan renewal करणार नाही. तसेच, तो कोणतीही नवीन गुंतवणूक करणार नाही. या कडक नियमामुळे शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांसमोर प्रश्न आ वासून उभा आहे. परंतु खातेदारांना त्यांच्या bank account खात्यातून फक्त 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते.
Bank news रक्कम कशी मिळवायची
बँकेला मान्यता मिळाल्यास ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) Deposit Insurance and Credit Guarantee Corporation कायद्यांतर्गत प्रत्येक खातेदाराचा 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा insurance उतरवला जातो. या अंतर्गत, मूळ रक्कम आणि interest व्याजाची रक्कम देखील प्राप्त होते. या विम्यामध्ये insurance सर्व प्रकारच्या रकमेचा समावेश होतो. ही रक्कम ९० दिवसांत मिळू शकते. शिरपूर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना बँकेच्या bank website वेबसाइटवरून अधिक माहिती मिळू शकेल, अशी माहिती आरबीआयने Reserve Bank of India (RBI) दिली.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.