Bajarbhav: आजचे बाजारभाव कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

bajarbhav: सध्या कृषी उपन्न बाजार समिती मध्ये विविध शेतीमालमध्ये बाजारभाव मध्ये बरीच हालचाल आहे. या लेखामध्ये आपणास आजचे सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा इत्यादी चे बाजार भाव माहिती देण्यात येत आहे तरी शेतकरी बांधवानी हा लेख शेवटपर्यंत वाचून आपल्या गावातील सर्व ग्रुप वर पाठवायचा आहे. मोफत रोजच्या बाजारभाव माहिती साठी  या लेखाची शेवटी दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

आजचे कापूस बाजारभाव :

kapus bajarbhav: आंतरराष्ट्रीय बाजारातील चड उतारामुळे कापसाच्या भावामध्ये थोडा फार फरक पडला आहे, यावर्षी कापसाने चांगलीच मुसंडी मारली आहे कारण यवसरही पाऊसकाळ कमी झाला आहे व त्यामुळे कापसाचे उत्पन्न कमी आहे. म्हणून यावर्षी कापसाला चांगला भाव पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी कापसाला चांगले दिवस आले आहेत म्हणता येईल. म्हाराहस्त्रातील साध्याच कापूस भाव हा ६००० ते ७००० पर्यंत झालेला आहे.

आजचे तूर बाजारभाव :

tur bajarbhav: यावषी तूर उत्पादक  शेतकरी बांधवाना सोन्याचे दिवस आले आहेत म्हणता येईल. कारण तुरीचे उत्पन्न प्रामुख्याने महाराष्ट्र व कर्नाटक भागात घेतले जाते व कमी पावसामुळे तुरीचे उत्पन्न कमी झालेले आहे त्यामुळे बाजारामध्ये तुरुची आवक खूप कमी आहे. भारत सरकार ने मोझांबिक सरकार सोबत वार्षिक दोन लाख टॅन तूर भारताला देण्याचा करार केलेला आहे, पण भारतामधील वाढलेले तुरीची दार पाहता मोझांबिक ने सध्या लगेच तूर निर्यात करण्यास असमर्थता दर्शवली कारण त्यांना पण वाढलेला दर पाहिजे होता पण भारत सरकारने मोझांबिक वर दबाव टाकला असता तेथील व्यापारी मोझांबिक कोर्टात गेलेया सगळ्या घटनेने तूर आयटीला विलंब होत आहे त्यामुळे साध्य बाजारात तुरीचे चांगले भाव वधारले आहेत. सध्या तुरीचा भाव ८००० आहे पण भावामध्ये अजून सुधारणा होऊन भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे पण शेतकरी बांधवानी तूर विकण्याची घाई करू नये असे तज्ज्ञाकडून बोलले आत आहे.

आजचे हरभरा बाजारभाव :    

harbhara bajarbhav: यावर्षी कमी पावसामुळे हरभरा लागवड हि पिछाडीवर आहे व त्यामुळे भावामध्ये चांगला सुधार दिसण्याची शक्यता आहे. पण सरकार तर्फे पिवळा वाटाणा वरील आयात शुल्क माफ केल्यामुळे त्याचा परिणाम हरभरा भवर दिसून येत आहे त्यामुळे हरभऱ्याचे भाव ५३०० ते ५८०० वर आटुकून पडले आहेत.

आजचे सोयाबीन बाजारभाव :      

soyabean bajarbhav: सोयाबीन च्या बाजारभावात महत्वाची अपडेट आहे ती अशी कि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयपेन्डचे भाव दोन महिन्यातील नीचांकी दरावर गेल्यामुळे भारतीय सोयाबीन बाजार भवर याचा चांगलाच परिणाम झाला परिणामी सोयाबीन चे भाव वर दबाव पडला.  आजचे सोयाबीनचे सरासरी भाव ४५०० ते ४८०० वर स्थिर आहेत पण आगामी काळात सोयाबीनच्या बाजारभावात बराच चडउत्तर पाहायला मिळू शकतो. 

मागेल त्याला फळबाग, ठिबक, हरितगृह!

1 thought on “Bajarbhav: आजचे बाजारभाव कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर. ”

Leave a Comment


Join WhatsApp Group WhatsApp