Bajarbhav today: नमस्कार शेतकरी मित्रानो, आज सोमवार आजचा दिवस हा या आठवड्यातील पहिला दिवस आहे. तसेच इंग्रजी नववर्षाचा शेवटचा आठवडा त्यामुळे ह्या आठवड्यात बाजारात नेमका काय घडते याकडे सर्व शेतकरी बंधूनी लक्ष देणे महत्वाचे आहे.
या लेखामध्ये आपण शेतमाल बाजभवतील सर्व महत्वाची बातम्या देणार आहोत तसेच सर्व महत्वाचे शेतीमाल कापूस, हरभरा, सोयाबीन,तूर इत्यादी महत्वाच्या मालाचा बाजारभाव कसा असणार आहे व काय आहे हे सांगणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचावा व सर्व शेतकरी बांधवाना हा लेख पाठवावा.
तसेच मोफत रोजचा बाजारभाव व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी या लेखाच्या शेवटी असणाऱ्या व्हॉटसअप ग्रुप ला जॉईन व्हा.
chana rate today आजचे हरभरा भाव
harbhara bajarbhav today: यावर्षी कमी पावसामुळे देशातील तसेच महाराष्ट्रातील हरभरा लागवड हि १० % ने कमी आहे त्याचा यावर्षीच्या हरभरा उत्पादक शेतकरी बांधवाना फायदा होऊ शकतो.
तरीही यावर्षी सध्या मार्केट मध्ये हरबर्याच्या भाव ४०० ते ५०० रुपयांनी कमी आहे, याचे कारण पाहणे शेतकरी बांधवासाठी अतिशय महत्वाचे आहे. यावर्षी भाव कमी राहण्याचे महत्वाचे कारण हे आहे कि केंद्र सरकारने पिवळा वाटाणा आयात शुल्क माफ केला आहे
त्यामुळे देशातील कढधान्य ची पुरवठा वाढून हरभरीची कमी वाटाणा भरून काढत आहे व त्याचा दबाव हरभरा या पिकावर आले आहे. सध्या हरभरा चा मार्केट मधील भाव हा ५३०० ते ५८०० या वर स्थिर आहेत.
cotton rate today आजचे कापूस भाव
cotton rate bajarbhav today: सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव हा देशांतर्गत भाव पेक्षा जास्त आहे तरी पण भारतात कापूस ३ लाख कापूस गाठीची आयात झालेली आहे त्यामुळे सध्या देशातील कापसाचे भाव तुलनेने कमी आहेत तर गट वर्षीच्या तुलनेने जास्त आहेत.
आंतरराष्ट्रीय कापसाची सध्याची स्थिती पाहता देशातील शेतकरी बांधवाना पण कापसाचे भावाचे दार त्याप्रमाणे मिळायला हवेत पण देशातील प्रमुख बाजापेठेतील कापसाचे भाव मध्ये सुधारणा दिसत नाही आहे, पण अपेक्ष आहे कापसाचे भाव आणखी वाढतील. सध्या कापसाचे भाव विविध बाजार पेठ मध्ये खालील प्रमाणे म्हणजे ६००० ते ७००० हजार प्रति क्विंटल प्रमाणे आहेत.
soyabean rate today आजचे सोयाबीन भाव
soyabean bajarbhav today: शेतकरी बांधवाना आपल्या हे म्हाईत असणे गरजेचे आहे कि कोणत्या गोष्ठीचा सोयाबीन च्या भावर परिणाम होतो. तर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय सोयपेंड चा भाव हा भारतातील तसेच महाराष्ट्रातील सोयाबीन च्या भावावर परिणाम करतो.
सध्या आतंराष्ट्रीय बाजारामध्ये सोयपेंड च्ये वायदे अतिशय कमी दारावर आले होते व त्याचा दबाव भारतीय बाजार पेठेवर दिसून आला. म्हणून सोयाबीन चे दार हे अपेक्षित भावावर पोचले नाहीत. पण यामध्ये आगामी काळात
soyabean चे भाव मध्ये चढ उत्तर पाहायला या मिळणार आहे. सदह्याचा सोयाबीन चा दार हा ५४०० ते ५८०० च्या दरम्यान वर खाली होत आहेत.
tur rate today आजचे तूर बाजारभाव
tur bajarbhav today: यावर्षी तुरीचे उत्पन्न अतिशय कमी झाले आहे त्यामुळे यावर्षीही अजून चांगला भाव येणे अपेक्षित आहे. भारत सरकार चा तूर भाव नियंत्रित राहण्यासाठी आफ्रिकेतील मोझांबिक सरकार सोबत वार्षिक २लाख टन आयात चा करार आहे पण यावर्षी देशातील तुरीचे वाढलेले भाव पाहता मोझांबिक मधील तूर निर्यात शेतकरी भारतास निर्यत करण्यास टाळाटाळ करत आहेत
त्यामळे आयटीसी विलंब होत आहे म्हणून याचा सर्व शेतकरी बांधवाना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशांतर्गत सर्व बाजार पेठमध्ये तुरीचे आजचे भाव वाढतील असा अंदाज आहे. सध्या तुरीचा भाव ८००० च्या जवळपास आहे.
करा छप्पर फ़ाड कमाई 2024 मध्ये, करा हे बिझनेस
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.