bajaj chetak: जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. बजाज कंपनीने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर “Bajaj Chetak” वर मोठ्या प्रमाणात सवलत जाहीर केली आहे, ज्यामुळे तुम्ही ही स्कूटर आता कमी किमतीत खरेदी करू शकता.
या महिलांना लाडकी बहीण योजनेचे
3000 रुपये मिळणार नाहीत
येथे लिस्टीत नाव कन्फर्म करा
Bajaj Chetak: जुनी लोकप्रियता, नवीन अवतार
बजाज कंपनीने 90 च्या दशकातील लोकप्रिय “Bajaj Chetak” स्कूटरला नवीन इलेक्ट्रिक अवतारात बाजारात आणले आहे. हे स्कूटर ग्राहकांच्या मनावर आधीच राज्य करत होते आणि आता त्याच जुन्या डिझाइनमध्ये नवीन तंत्रज्ञानासह आलेली ही स्कूटर अधिक पसंतीस पडत आहे.
सोने भावाची घसरगुंडी सुरूच;
खरेदीची हिच उत्तम संधी,पहा 18,22,24 कॅरेटचे भाव !
येथे क्लिक करा व पहा
Bajaj Chetak शक्तिशाली परफॉर्मन्स आणि लांब रेंज
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी पॅक 3.2 KWh क्षमतेचा आहे, ज्यामुळे तुम्हाला एका चार्जमध्ये 126 किलोमीटरची ARAI प्रमाणित ड्रायव्हिंग रेंज मिळते. ही बॅटरी 4 तास 30 मिनिटांमध्ये पूर्ण चार्ज होते, ज्यासाठी कंपनी 800 वॅटचा चार्जर देत आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 73 किमी प्रति तास आहे.
सोयाबीन भाव गाठणार एवढा आकडा ?
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी !
येथे क्लिक करा व पहा
Bajaj Chetak आकर्षक फीचर्ससह सज्ज
Bajaj Chetak Electric Scooter मध्ये 5-इंचाचा TFT डिस्प्ले दिला आहे, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल मॅनेजमेंट आणि म्युझिक कंट्रोल्स यांसारख्या फिचर्सना सपोर्ट करतो. याशिवाय, हिल होल्ड फंक्शन, रिव्हर्स मोड, अँटी थेफ्ट अलार्म सिस्टम, स्टिअरिंग लॉक आणि इतर अनेक आधुनिक सुविधाही यामध्ये उपलब्ध आहेत.
मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपयांनी
स्वस्त होणार; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर !
येथे क्लिक करा व पहा
Bajaj Chetak किंमत आणि सवलत
2024 मॉडेलची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1,47,243 रुपये आहे. सध्या, बजाज कंपनी या स्कूटरवर 20,000 रुपयांपर्यंतची सवलत देत आहे. ही सवलत केवळ बँकेच्या क्रेडिट कार्डने थेट पेमेंट केल्यास लागू होईल. त्यामुळे जर तुम्ही बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही ऑफर नक्कीच तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.
१० वर्षांपासून विविध डिजिटल मिडीयाचा दांडगा अनुभव,सध्या ऍग्रो न्यूज टिम मध्ये डिजिटल कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. Agriculture, Automobile, Business, Finance, Technology इत्यादी विषयाचे सखोल ज्ञान.
पुण्यातील नामांकित संस्थेतून पत्रकारिमध्ये पदवीधर.